ETV Bharat / state

मुनगंटीवार स्वप्न पाहतायेत... पाहू द्या! - ashok chavhan aurangabad

भारतीय जनता पक्ष अजूनही शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास तयार आहे, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्यावर तसे काही होणार नाही. आमचे मस्त चालले आहे, असा विश्वास काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच मुनगंटीवार 'मुंगेरीलाल के हसीन सपने' पाहत आहेत, ते त्यांना पाहू द्या, असा टोलाही लगावला.

ashok chavhan spoke with media in aurangabad
अशोक चव्हाण (कॅबिनेट मंत्री)
author img

By

Published : Jan 30, 2020, 12:49 PM IST

औरंगाबाद - भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या बोलण्याला अर्थ नाही. महाविकास आघाडीचे काम उत्तम चालले आहे. मुनगंटीवार यांना 'मुंगेरीलाल के हसीन सपने' पाहण्याची सवय आहे. ते पाहू द्या. अशी टोला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

अशोक चव्हाण (कॅबिनेट मंत्री)

दरम्यान, भारतीय जनता पक्ष अजूनही शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास तयार आहे, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्यावर तसे काही होणार नाही. आमचे मस्त चालले आहे, असा विश्वास काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच मुनगंटीवार 'मुंगेरीलाल के हसीन सपने' पाहत आहेत, ते त्यांना पाहू द्या, असा टोलाही मंत्री चव्हाण यांनी लगावला.

हेही वाचा - '... तर कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशीसाठी देवेंद्र फडणवीसांना देखील बोलावलं जाईल'

शिवसेना-भाजप संपर्कात आहेत असं बोललं जाते आहे. याबाबत तुम्ही त्यांनाच विचारा. मला तसे काही वाटत नाही, असे चव्हाण म्हणाले. तर जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी बाबत केलेले वक्तव्य त्यांनी मागे घेतले आहे. त्यामुळे त्यावर आता बोलणे योग्य होणार नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वक्तव्य करताना त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Intro:भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या बोलण्याला अर्थ नाही. आमच्या तिघांच उत्तम चाललेलं आहे.मुनगंटीवार यांना मुंजेरीलाल के हसीन सपणे पाहण्याची सवय आहे पाहुद्या. तस काही होणार नाही. आमचं मस्त चाललं आहे असा विश्वास काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

Body:भाजप अजूनही शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास तयार आहे, असे विधान आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते त्यावर बोलतानी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी, मुनगंटीवार हसीन सपणे पाहत आहे पाहू द्या असा टोला मारला.

Conclusion:शिवसेना भाजप संपर्कात आहेत असं बोललं जातं आहे. याबाबत तुम्ही त्यांनाच विचार मला तसं काही वाटत नाही असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिल. जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी बाबत केलेलं वक्तव्य त्यांनी मागे घेतल आहे. त्यामुळे त्यावर आता बोलणं योग्य होणार नाही. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वक्तव्य करताना त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

बाईट. - अशोक चव्हाण , बांधकाम मंत्री
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.