औरंगाबाद - आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांची वर्णी लागली. सावेंच्या शपथविधीनंतर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.
आमदार सावेंच्या शपथविधीनंतर औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष - aurangabad
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांची वर्णी लागली. भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.
आमदार सावेंच्या शपथविधीनंतर औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
औरंगाबाद - आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांची वर्णी लागली. सावेंच्या शपथविधीनंतर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.
Intro:औरंगाबाद पूर्वचे भाजप चे आमदार अतुल सावे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले त्यांच्या शपथविधी नंतर शहरात ठीक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटत,फटाके फोडून जल्लोष केला.
Body:महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात औरंगाबाद पूर्व चे भाजप चे आमदार अतुल सावे यांची वर्णी लागली आहे. मुंबई येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात आज आ.सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि शहरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नारळीबाग येथील त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला असाच काही वातावरण शहरातील अनेक चौकात पाहायला मिळाले कुठे फटाके फोडून जल्लोष तर कुठे पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.Conclusion: