ETV Bharat / state

पैठण शहरात 55 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या - Paithan POLICE NEWS

पैठण शहरातील इंदिरा नगर भागातील एका 55 वर्षीय व्यक्तीने जवळच असलेल्या शेतातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास पैठण पोलीस करत आहेत.

55-year-old-man-committed-suicide-in-paithan-city
पैठण शहरात 55 वर्षीय व्यक्तीची गळफास घेवून आत्महत्या
author img

By

Published : Dec 6, 2019, 2:45 AM IST

औरंगाबाद - पैठण शहरातील इंदिरा नगर भागातील एका 55 वर्षीय व्यक्तीने जवळच असेलल्या शेतातील एका लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राधाकिसन सुखदेव भावदेव भावले (वय 55, रा इंदिरानगर, पैठण) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मृत राधाकिसन भावले हे ट्रक्टर चालक होते. त्यांनी बुधवारी रात्री उशिरो पाचोड रस्त्यावरील दोन नंबर चारी जवळच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी शेतकरी शेतात जात असतांना त्यांना झाडाला लटकलेला एक मृतदेह दिसला. बुधवारी रात्री राधाकिसन घरी आले नाहीत. कुटुबांतील लोकांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाहीत. शेवटी गुरूवारी सकाळी काही शेतकऱ्यांना दोन नंबर चारी येथे लिंबाच्या झाडाला लटकतांना त्यांचा मृतदेह दिसला.

शेतकऱ्यांनी घटनेची माहीती तात्काळ पैठण पोलिसांना कळवली. पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करुन मृतदेह राधाकिसन भावले यांचा असल्याची ओळख पटवली. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून मृत देह खाली उतरुन उत्तरिय तपासणीसाठी पैठण येथील शासकीय रूग्णालयात पाठवला. पैठण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक नागलोत हे करत आहेत.

Intro:पैठण शहरात ५५ वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्याBody:औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण येथिल
शहरातील इंदिरा नगर भागातील एका ५५ वर्षीय इसमाने जवळच असलेल्या शेतातील दोन नंबर चारी येथे एका लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवार रोजी उघडकीस आल्याने परिसरासह शहरभर हळहळ व्यक्त केली जात आहे .
राधाकिसन सुखदेव भावले ५५ रा इंदिरानगर पैठण असे आत्महत्या केलेल्या ईसमाचे नाव आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत राधाकिसन भावले हे ट्रैक्टर चालक असून बुधवार रात्री उशिरा पाचोड रस्त्यावरील दोन नंबर चारी जवळील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली गुरुवार(दि.५)रोजी सकाळी या परिसरातील शेतकरी शेतात जात असतांना त्यांना झाडाला लटकलेला एक मृतदेह दिसला बुधवार रोजी रात्री राधिकसन घरीच आला नाही .कुटूबांतील लोकांनी त्याचा सगळीकडे शोधाशोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही .शेवटी गुरूवार रोजी सकाळी काही शेतकरी शेतात जात असतांना दोन नंबर चारी येथे लिंबाच्या झाडाला प्रेत लटकतांना दिसले असता त्यांनी तात्काळ घटनेची माहीती पैठण पोलिसांना कळविली .लगेच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करून प्रेत राधाकिसन भावले याचे असल्याची ओळख पटवली व त्याचा नातेवाईकांना बोलावून प्रेत खाली उतरून उत्तरिय तपासणीसाठी पैठण येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र वृत लिहीपर्यंत आत्महत्येच कारण समजू शकले नाही दरम्यान पैठण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु म्हणून नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोना नागलोत हे करित आहेत .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.