ETV Bharat / state

औरंगाबादेत कोरोनाचे नवे 193 रुग्ण, एकूण बाधितांची संख्या 4492 वर - औरंगाबाद कोरोना अपडेट

घाटी रुग्णालयात रेहमानिया कॉलनीतील 40 वर्षीय महिला, छावणीतील पेंशनपुऱ्यातील 55 वर्षीय पुरूष, कटकट गेट येथील 66 वर्षीय पुरूष, नूतन कॉलनीतील 60 वर्षीय महिला, सइदा कॉलनीतील 73 वर्षीय पुरूष, एन 13 भारत नगरातील 70 वर्षीय महिला, नॅशनल कॉलनीतील 49 वर्षीय पुरूष, मुजीब कॉलनीतील रोशन गेट येथील 65 वर्षीय पुरूष, देवळाईतील 52 वर्षीय पुरूष, मदनी चौकातील 70 वर्षीय पुरूष, फाजलपुरा येथील 50 वर्षीय महिला, अझमशाहीपुरा खुलताबाद येथील 60 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ए

aurangabad corona positive cases  aurangabad corona update  aurangabad corona positive death  औरंगाबाद कोरोनाबाधितांची संख्या  औरंगाबाद कोरोना अपडेट  औरंगाबाद कोरोनाबाधितांचा मृत्यू
औरंगाबादेत कोरोनाचे नवे 193 रुग्ण, एकूण बाधितांची संख्या 4492 वर
author img

By

Published : Jun 26, 2020, 2:56 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 193 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून एकूण रुग्णांची संख्या 4 हजार 492 झाली आहे. नव्याने वाढलेल्या रुग्णांपैकी 102 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून 91 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी 2 हजार 293 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत 232 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या 1 हजार 967 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये 109 पुरूष आणि 84 महिला आहेत.

औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये इंदिरा नगर (1), गारखेडा (1), घाटी परिसर (1), संभाजी कॉलनी, जाधववाडी (1), एन अकरा, सुदर्शन नगर (1), बेगमपुरा (3), चिकलठाणा (1), उल्का नगरी (1), पार्वती नगर, पहाडसिंगपुरा (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.पाच (5), सौजन्य नगर (1), एन दोन, ठाकरे नगर (1), अविष्कार कॉलनी (6), बजाज नगर (1), बीड बायपास (1), अजब नगर (1), एन एक, टाऊन सेंटर (1), एन सात सिडको (1), रायगड नगर, म्हाडा कॉलनी, एन नऊ (1), न्यू एसटी कॉलनी (1), न्यू गजानन नगर (2), एन अकरा, मयूर नगर (1), सुरेवाडी, हर्सुल (1), लोटा कारंजा (2), पीर बाजार (2), संजय नगर (5), उस्मानपुरा (2), राम नगर (1), जय भवानी नगर (2), सिडको (1), गारखेडा (1), काल्डा कॉर्नर (2), उत्तम नगर (1), सुरेवाडी (3), शिवाजी नगर (9), जुना पेडगाव (1), औरंगपुरा (1), सातारा परिसर (1), नक्षत्रवाडी (3), समर्थ नगर (1), बन्सीलाल नगर (1), बायजीपुरा (2), चिकलठाणा (4), रेणुका नगर, गारखेडा (1), आकाशवाणी , मित्र नगर (1), टीव्ही सेंटर, हडको (2), सिल्क मिल कॉलनी (1) हिंदुस्तान आवास (7), मातोश्री नगर (3), रेणुका नगर, शिवाजी नगर (1), गजानन कॉलनी, गारखेडा (1) अजब नगर (1), राजेसंभाजी कॉलनी (3), अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. तर ग्रामीण भागातील द्वारकानगरी, बजाज नगर (1), बजाज नगर, वाळूज (3), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (4), जय भवानी चौक, कोलगेट कंपनीजवळ, बजाज नगर (9), राधाकृष्ण हाऊसिंग सोसायटी (1), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (2), निलकमल हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), साई मंदिराजवळ, बजाज नगर (1), कृषमय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), एस टी कॉलनी, बजाज नगर (1), गंगा अपार्टमेंट, सिडको (1), न्यू सारंग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), धनश्री हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (2), चिरंजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), स्वामी समर्थ मंदिर परिसर (1), अक्षरा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), लक्ष्मी नगर (1), सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (4), सिडको वाळूज महानगर (3), साईनगर, वडगाव, बजाज नगर (3), करूणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (5), शिवालय चौक, बजाज नगर (4), यशवंती हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), गुलमोहर कॉलनी, अयोध्या नगर, बजाज नगर (4), सम्यक गार्डन परिसर, पंढरपूर (3), बीएसएनएल गोडावून परिसर, बजाज नगर (1), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (3), बेलखेडा, कन्नड (1), करमाड (4), नारळा पैठण (1), गवळी धानोरा (1), बाजार गल्ली, ता.गंगापूर (1), गंगापूर (2), जयसिंगनगर, ता. गंगापूर (1), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), शिवाजी नगर, ता. गंगापूर (4), कातकर गल्ली, गंगापूर (4), गलिंबा, गंगापूर (1), फुले नगर, गंगापूर (1), शिवाजी चौक, गंगापूर (1), बालेगाव, वैजापूर (1), अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

घाटी रुग्णालयात रेहमानिया कॉलनीतील 40 वर्षीय महिला, छावणीतील पेंशनपुऱ्यातील 55 वर्षीय पुरूष, कटकट गेट येथील 66 वर्षीय पुरूष, नूतन कॉलनीतील 60 वर्षीय महिला, सइदा कॉलनीतील 73 वर्षीय पुरूष, एन 13 भारत नगरातील 70 वर्षीय महिला, नॅशनल कॉलनीतील 49 वर्षीय पुरूष, मुजीब कॉलनीतील रोशन गेट येथील 65 वर्षीय पुरूष, देवळाईतील 52 वर्षीय पुरूष, मदनी चौकातील 70 वर्षीय पुरूष, फाजलपुरा येथील 50 वर्षीय महिला, अझमशाहीपुरा खुलताबाद येथील 60 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका खासगी रुग्णालयामध्ये खुलताबाद येथील 60 वर्षीय आणि 53 वर्षीय पुरुषांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 173, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 58, मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 232 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.