ETV Bharat / state

सख्ख्या मामानेच केला भाचीवर बलात्कार - girl

अब्दुलाह खान आणि साहरुख खान हे दोघे कामासाठी वर्षभरापूर्वी औरंगाबादमध्ये आले होते. त्यांच्यासोबत त्यांची १९ वर्षीय भाजी देखील आली होती. हे दोघेही तिला धमकावत तिच्यावर वर्षभरापासून बलात्कार करत होते.  पिडितेने घडलेला प्रकार वडिलांना फोन वरुन सांगितल्या तर हे प्रकरण समोर आले.

सख्ख्या मामानेच केला भाचीवर बलात्कार
author img

By

Published : Jul 5, 2019, 2:25 AM IST

औरंगाबाद - कामासाठी आणलेल्या १९ वर्षीय भाचीला धमकावत दोन मामा वर्षभरापासून बलात्कार करत होते. हा प्रकार औरंगाबादमधील वाळूज एमआयटीसीत उघडकीस आला आहे. पिडितेने घडलेला प्रकार वडिलांना फोन वरुन सांगितल्या नंतर हे प्रकरण समोर आले. पिडित आणि आरोपी दोन्हीही उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी आहेत.
अब्दुलाह खान आणि साहरुख खान हे दोघे कामासाठी वर्षभरापूर्वी औरंगाबादमध्ये आले होते. त्यांच्यासोबत त्यांची १९ वर्षीय भाजी देखील आली होती. हे दोघेही तिला धमकावत तिच्यावर वर्षभरापासून बलात्कार करत होते. पिडितेने घडलेला प्रकार वडिलांना फोन वरुन सांगितल्या तर हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Intro:Body:

औरंगाबाद.-दोन मामाचा  सख्या 19 वर्षीय भाचीवर बलात्कार

कामासाठी औरंगाबादेत आणलेल्या 19 वर्षीय भाचीला धमकावत दोन्ही मामा करीत होते वर्षभरापासून बलात्कार

पीडिता आणि आरोपी दोन्हीही उत्तरप्रदेश येथील रहिवाशी

रोजगारासाठी वर्षभरापासून  आले होते औरंगाबादच्या वाळूज एम आयडीसीत

अब्दुलाःह खान,  व शाहरुख खान  अशी दोन्ही बलात्कारी मामांची नावे.

 पीडितेने फोन वरून सांगितला होता  वडिलांना घडलेला प्रकार .

एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दोघांना केली अटक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.