ETV Bharat / state

औरंगाबाद कोरोना अपडेट : आज सकाळी 179 नवीन बाधितांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 11हजार 420 - औरंगाबाद कोरोना अपडेट

औरंगाबाद शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. आज (मंगळवारी) सकाळी आलेल्या अहवालात 179 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 11 हजार 420 वर पोहोचली आहे.

aurangabad corona update
औरंगाबाद कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 21, 2020, 1:52 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज (मंगळवारी) सकाळी आलेल्या अहवालात 179 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 11 हजार 420 वर पोहोचली आहे. तर त्यापैकी 6 हजार 300 बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 हजार 720 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

औरंगाबाद शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सोमवारी आतापर्यंतची उच्चांक 438 इतकी नवी रुग्णसंख्या आढळून आली. तर व्यावसायिकांच्या तपासणीत तीन दिवसांमध्ये 291 व्यापाऱ्यांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. शहरात कोरोनाच्या वाढवलेल्या तपासण्यांमुळे लक्षणे नसलेले अनेक रुग्ण आढळून आले असल्याने ही सकारात्मक बाब असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - देशभरात आढळले 37 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्येने गाठला 11 लाखांचा टप्पा

सकाळी प्राप्त अहवालात मनपा हद्दीत 123 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये पडेगाव (2), घाटी परिसर (1), हडको (2), श्रेयस नगर, उस्मानपुरा (2), नाथ नगर (3), बालाजी नगर (1), राम नगर (1), गारखेडा (1), पद्मपुरा (2), क्रांती नगर (2), पैठण रोड (1), छावणी (8), बन्सीलाल नगर (2), अन्य (2), एन आठ सिडको (5), रोहिला गल्ली (1), चंपा चौक (1), एन बारा हडको (3), नॅशनल कॉलनी, दिल्ली गेट (1), जय भवानी नगर (16), मुकुंदवाडी (6), अंगुरीबाग (10),बेगमपुरा (3), सुरेवाडी (1), रोशन गेट (2), गुलमंडी (4), विद्युत कॉलनी, बेगमपुरा (1), एन सात सिडको (2), गवळीपुरा (1), देवगिरी कॉलनी (1), पुंडलिक नगर (1), राजीव गांधी नगर (3), एन वन सिडको (1), राम नगर (2), प्रकाश नगर (1), ब्रिजवाडी (3), मोतीवाला नगर (2), शिवाजी नगर, गारखेडा (1), बसय्यै नगर (1), दौलताबाद टी पॉइंट परिसर (2), कांचनवाडी (2), मयूर पार्क (1), विठ्ठल नगर (1), बालाजी नगर (1), भक्ती नगर, पिसादेवी रोड (1), मिरा नगर, पडेगाव (1), विद्या नगर, जालना रोड (2), एन नऊ, हडको (1), नवजीवन कॉलनी हडको (1), शिल्प नगर, सातारा परिसर (2), बीड बायपास (1), छत्रपती नगर, देवळाई चौक (1), खोकडपुरा (2), लक्ष्मी नगर, गारखेडा (1) तर ग्रामीण भागातील 46 नवे रुग्ण आढळून आले आहेत ज्यामध्ये साई नगर, कमलपुरा, गंगापूर (1), दत्त नगर, रांजणगाव (5), वैजापूर (1), मोहर्डा तांडा, कन्नड (1), गारद, कन्नड (1), आळंद, फुलंब्री (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (2), जाधवगल्ली, गंगापूर (10), महेबुबखेडा, गंगापूर (1), गंगापूर (1), रांजणगाव (1), दुर्गावाडी, वैजापूर (1), अहिल्याबाई नगर, वैजापूर (3), पंचशील नगर, वैजापूर (10), मोंढा मार्केट, वैजापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (1), इंदिरा नगर, वैजापूर (1), देशपांडे गल्ली, वैजापूर (2), कुंभारगल्ली, वैजापूर (1), शिवूर, वैजापूर (1) या भागातील रुग्णांचा सहभाग आहे. तर शहरात येणाऱ्या मुख्य मार्गांवर केलेल्या तपासणीत 10 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये बीड बायपास (1), एन बारा भारतमाता नगर (1), रांजणगाव (1), देवळाई (1), जाधववाडी (3), कांचनवाडी (1), पृथ्वीराज नगर (1), छावणी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.