ETV Bharat / state

कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू - dhamangaon

कुलरमध्ये पाणी भरताना एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथे आज सकाळच्या सुमारास घडली. उज्वल व्यवहारे असे मृत तरुणाचे नाव आहे.

कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Apr 17, 2019, 8:05 PM IST

अमरावती - कुलरमध्ये पाणी भरताना एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथे आज सकाळच्या सुमारास घडली. उज्वल व्यवहारे असे मृत तरुणाचे नाव आहे.

उज्वल व्यवहारे आज सकाळी आपल्या घरातील कुलरमध्ये पाणी भरत होता. तेव्हा त्याला अचानक विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. यामुळे त्याला घरातील नातेवाईकांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Intro:कुलरचा करंट लागून तरुणाचा मृत्यू, चालू कुलर मध्ये पाणी टाकणे बेतले जीवावर,अमरावतीच्या जुना धामणगाव येथील धक्कादायक घटना.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे लगतच असलेल्या
जुना धामणगाव येथे आज सकाळी एका तरुणाने चालू असलेल्या कुलर मध्ये पाणी टाकल्याने त्याचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून उज्वल व्यवहारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मृतक तरुण उज्वल हा आज सकाळी घरच्या कुलर मध्ये पाणी भरत असतांना त्याला विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला, तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.