ETV Bharat / state

भरपावसात भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेची तयारी; 1 ऑगस्टपासून शुभारंभ

तुकडोजी महाराज यांच्या पावन भूमीतील गुरुकुंज मोझरीत भाजपने महाजनादेश यात्रा सुरू करण्याचे ठरवले आहे. यात 1 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही महाजनादेश यात्रा निघणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व केंद्रातील चार मंत्री व राज्यातील सर्व भाजपचे मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत.

महाजनादेश
author img

By

Published : Jul 30, 2019, 7:54 PM IST

अमरावती - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतून महाजनादेश यात्रेचा १ ऑगस्टपासून शुभारंभ होणार आहे. त्यामुळे दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या या कार्यक्रमासाठी भव्यदिव्य वॉटरप्रुफ मंडप उभारला जात आहे. 1 लाख लोक बसतील असा मंडप उभारण्याचे काम भरपावसात युद्ध पातळीवर सुरू आहे. यात जवळपास 700 पोलिसांचा बंदोबस्त कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने राहणार आहे.

भर पावसात भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेची तयारी; 1 ऑगस्टपासून शुभारंभ

तुकडोजी महाराज यांच्या पावन भूमीतील गुरुकुंज मोझरीत भाजपने महाजनादेश यात्रा सुरू करण्याचे ठरवले आहे. यात 1 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही महाजनादेश यात्रा निघणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व केंद्रातील चार मंत्री व राज्यातील सर्व भाजपचे मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांनी म्हणजे १ ऑगस्टला या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पाच दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मंडप उभारण्यात मोठी अडचण होत आहे, तरी युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे. पाऊस जरी सभा दरम्यान आला तरी कार्यक्रमात खंड पडणार नाही कारण, वॉटरप्रुफ मंडप हा असणार आहे. सभा ठिकाणी चिखल साचल्याने जेसीबीच्यावतीने व खाली गिट्टी टाकून चिखल दूर करण्याचे प्रयत्न सुरू आत.हे

Intro:
भर पावसात भाजपच्या महाजनादेश यात्रेची तयारी
1 लाख कार्यकर्ते जमणार,पोलिसांचा चोख बंदोबस्त

अमरावती अँकर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे वतीने अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतुन महाजनादेश यात्रेचा १ऑगस्ट रोजी शुभारंभ होणार आहे,त्यामुळे दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या या कार्यक्रमासाठी असा भव्यदिव्य वॉटरपुप मंडप उभारला जात आहे .1 लाख लोक बसतील असा मंडप उभारण्याचे काम भर पावसात युद्ध पातळीवर सुरू आहे .यात जवळपास700 पोलिसांचा बंदोबस्त कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने राहणार आहे
तुकडोजी महाराज यांच्या पावन भूमितील गुरुकुंज मोझरीत भाजपाने महाजनादेश यात्रा सुरू करण्याचे ठरविले आहे यात 1 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही महाजनादेश यात्रा निघणार असल्याने यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रातील चार मंत्री व राज्यातील सर्व भाजपाचे मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहे दोन दिवसांनी म्हणजे१ऑगस्ट रोजी या यात्रेचा शुभारंभ होणार आहे,अमरावती जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पाच दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मंडप उभारण्यात मोठी अडचण होत आहे तरी युद्ध पातळीवरील हे काम सुरू आहे पाऊस जरी सभा दरम्यान आला तरी कार्यक्रमात खंड पडणार नाही कारण वाटरपुप मंडप हा असणार आहे,सभा ठिकाणी चिखल साचल्याने जेसीबीचे वतीने व खाली गिट्टी टाकून चिखल दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहे

पुटेज वेबमोजोवरBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.