ETV Bharat / state

अमरावतीत 'एक पेड शहीदो के नाम', वंदे मातरम ग्रुपचा उपक्रम

स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपन करून त्याला शहिदाचे नाव देण्याचा स्तुत्य उपक्रम वंदे मातरम समुहाने राबवला आहे.

एक पेड शहीदो के नाम
author img

By

Published : Aug 15, 2019, 10:27 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक नवा उपक्रम राबवण्यात आला आहे. या स्तुत्य उपक्रमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

एक पेड शहीदो के नाम उपक्रम

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील 'वंदे मातरम ग्रुप'कडून स्वातंत्रदिनी वृक्षारोपण करण्यात आले आहे. 'एक पेड शहिदो के नाम' अशा या उपक्रमात प्रत्येक झाडाला हुतात्मा जवानाचे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा हा वेगळा उपक्रम या समुहाने राबवला आहे. शहिदांच्या नावाने झाड जगवून मोठे करण्याचा संकल्प देखील यावेळी वंदे मातरम ग्रुपकडून करण्यात आला आहे.

Intro:- एक पेड शहीदो के नाम, वंदे मातरम ग्रुप चा उपक्रम

अमरावती
- १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाड लावणे काळाची गरज आहे. त्यामुळे अमरावती जिल्यातील धामणगाव रेल्वे येथील वंदे मातरम ग्रुप कडून वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक झाडाला शहिदांच नाव देण्यात आल. त्याचप्रमाणे शाहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.शहिदांच्या नावाने झाड जगवून मोठं करण्याचा संकल्प वंदे मातरम ग्रुप कडून यावेळी करण्यात आला.

बाईट:- दिनेश बोबडे, अध्यक्ष वंदे मातरम ग्रुपBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.