ETV Bharat / state

पर्यटकांना भुरळ पाडतोय सहस्रकुंड धबधबा

सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदी वाहती झाली असून सहस्रकुंड धबधबा परिसर पर्यटकांनी भरला आहे.

author img

By

Published : Aug 1, 2019, 9:36 PM IST

सहस्रकुंड धबधबा परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे

अमरावती - जुलै महिन्याचा शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा वाहता झाला आहे. सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे.

सहस्रकुंड धबधबा परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे
धबधब्याचा अलीकडचा भाग अमरावती जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात, तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्यात येतो. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांचे डोळयाचे पारणे फेडणारा आहे. 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. जून आणि जुलै महिन्यात पावसाने अल्प हजेरी लावल्याने पैनगंगा नदीवर असलेला सहस्रकुंड धबधबा कोरडा पडला होता. मात्र, सलग तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे सहस्रकुंड धबधबा परिसर पर्यटकांनी भरला आहे.

Intro:Body:पर्यटकांना भुरळ पडतोय सहस्त्रकुंड धबधबा

यवतमाळ: जुलै महिन्याचा शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला

पैनगंगेवरील सहस्त्रकुंड धबधबा पर्यटक या ठिकाणी भेट देत आहे.

सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो. तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात येतो. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांचे डोळयाचे पारणे फेडणारा आहे. 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहे. जून आणि जुलै महिन्यात पावसाने अल्प हजेरी लावल्याने या पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा कोरडा पडला होता. त्यामुळे याकडे पर्यटक यांनी पाठ फिरवली होती. मात्र, सलग तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे पैनगंगेवर धोधो कोसळणाऱ्या या धबधब्यास भेट देऊन परिसरातील पावसाळी पर्यटनाला समृद्ध करणारा हा सहस्रकुंड धबधबा पर्यटकांनी भरला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.