ETV Bharat / state

भाजप-सेना युती म्हणजे फेव्हीकॉलचा मजबूत जोड; तुटणार नाही - मुख्यमंत्री - election

आमचे मोदी साहेब नेहमी म्हणतात पवार साहेबांना हवावो का रुख पता चलता है, आता पवार साहेबांना खरच हवा कुठे जात आहे ते कळालेच आहे, असे म्हणत शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

मुख्यमंत्री
author img

By

Published : Mar 15, 2019, 2:46 PM IST

अमरावती - भाजप शिवसेना युती म्हणजे फेव्हीकॉलचा मजबूत जोड आहे, ती कधीही तुटणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी इशारा दिला आहे. ते आज (शुक्रवार) अमरावती येथे लोकसभा निवडणुकीच्या युतीच्या महामेळावा येथील संत संस्कृती भवनात प्रचाराच्या श्रीगणेशा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री

या महामेळाव्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसुळ, यांच्यासह अमरावती परिसरातील भाजप-शिवसेना युतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आमचे मोदी साहेब नेहमी म्हणतात पवार साहेबांना हवावो का रुख पता चलता है, आता पवार साहेबांना खरच हवा कुठे जात आहे ते कळालेच आहे, असे म्हणत शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.ते पुढे म्हणाले, जन आरोग्य योजनेचा लोकांना फायदा होत आहे. गरिबाला या योजनेचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांसाठी ६ हजारांची योजना सरकारने आणली आहे. १० हजार किलोमीटरचे रस्ते राज्य सरकारने केले आहे. १८ हजार गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्ही निकाली काढला आहे. २७ टक्के उद्योग केवळ महाराष्ट्रामध्ये उभारले गेले आहेत. आज आपण विकास कामे घेऊन मतदारांना पुढे जात आहे. प्रत्येक अडचण सुटली नाही पन ते आपण सोडणार आहोत, हे लोकांना माहीत आहे. आपली विकासाची गाडी आता सुसाट झाली आहे. असेही ते म्हणाले. यांच्यासह अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित आहे.

Intro:भाजप आणि शिवसेना हे दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमची युती होऊ नये अशी आशा अनेकांना होती. मात्र आम्ही केवळ राजकीय हितासाठी युती केली नसून आमची युती ही वैचारिक असून सेना- भाजप युती ही फेवीकॉल का मजबूत जोड आहे असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती विभागातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी महामेळाव्याला संबोधीत करताना केले

Body:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेश अध्यक्ष राबलवसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अमरावती, अकोला, बुलडाणा, वाढीम , यवतमाळ येथील लोकप्रतिनिधी यावेळी उवस्थिती होते.
देशातील अडचणी, समस्य या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच सोडवू शकते असा विश्वास जनतेत निर्माण झाला. देश मोदींच्या नेयरुत्वात सुरक्षित असून विरोधकांजवळ आमच्या विरोधात मुद्देच नाहीत. इतर पक्षाचे कॅप्टन घाबरून माघे पळत आहेत. कोणी त्यांच्या पत्नीला समोर करत आहे. राजकीय हवा कुठे जात आहे हे शरद पवार आणि अशोक चव्हाण यांना कळली. आजीत पवार म्हणतात साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस केजी ला होते आज मी शाळा, कॉलेज श8कुन मुख्याध्यापक झालो तुम्ही कुठे आहेत असा सवाल मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना केला.
आमच्या सरकारने पाकिस्ताला धडा शिकवला. यापूर्वी कोणत्याही सरकारने अशी कारवाई केली नव्हती. देशातील शहिदांच्या रक्ताच्या थेंबाचा हिशेब आम्ही घेऊ. पाकिस्तानातीतल अतिरेकी अड्डे ल आम्ही नेस्तनाबूत केले. आता नवा भारत आहे आम्ही जशाच तसे उत्तर देऊ.
गतवेळी ४२ जागा घेय आता यावेळी राज्यातील सर्व जागा घ्यायचा असून सर्वांनी सज्ज व्हावे. ही निवडणूक भारताच्या विजयाची असून राष्ट्रप्रेम असणाऱ्या सर्वांनी टॅगडीने महाराष्ट भगवा करावा असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.