ETV Bharat / state

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल - काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व आमदार यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह मोझरी ते तिवसा भव्य दुचाकी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले.

यशोमती ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Oct 3, 2019, 6:58 PM IST

अमरावती - मोदी लाटेतही मोठ्या फरकाने विजय प्राप्त करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व आमदार यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह मोझरी ते तिवसा भव्य दुचाकी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी आला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी फुलझेले यांच्याकडे सादर केला. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शनही घेतले.

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा - कृषि मंत्री अनिल बोंडेंनी बैलगाडीत मिरवणूक काढून केला उमेदवारी अर्ज

गेल्या दोन टर्म यशोमती ठाकूर काँग्रेस पक्षाकडून तिवसा मतदार संघाच्या आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी भाजपाच्या उमेदवार निवेदिता चौधरी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. मोदी लाटेतही गेल्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी विजय मिळवला होता. यंदा यशोमती ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेचे राजेश वानखडे उमेदवार आहेत. याच मतदारसंघातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील मोझरी येथे भाजपने महाजनादेश यात्रेचा शुभारंभ केला होता.

Intro: काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

दुचाकी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन

अमरावती अँकर
मोदी लाटेतही मोठ्या फरकाने विजय प्राप्त करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व आमदार यशोमती ठाकूर यांनी आज आपल्या तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा एबीफार्म जोडत उमेदवारी अर्ज शक्ती करत निवडणूक निर्णय अधिकारी फुलझेले यांच्याकडे सादर केला, तत्पूर्वी
कुटुंबातील सदस्याचे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन यशोमती ठाकूर यांनी घेत मोझरी ते तिवसा दुचाकी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले

गेल्या दोन टर्म पासून यशोमती ठाकूर या काँग्रेस पक्षाकडून तिवसा मतदार संघात आमदार आहेत,गेल्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी भाजपाच्या उमेदवार निवेदिता चौधरी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता, मोदी लाटेतही गेल्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी विजय मिळवला होता,यंदा यशोमती ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेचे राजेश वानखडे उमेदवार आहे याचं मतदारसंघातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील मोझरी येथे भाजपाने महाजनादेश यात्रेचा शुभारंभ करत निवडणूकीचा बिगुल फुंकला होता,आज काँग्रेस पक्षाकडून यशोमती ठाकूर यांनी पक्षाचा एबीफार्म जोडत निवडणूक निर्णय अधिकारी फुलझेले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शक्ती प्रदर्शन करत यशोमती ठाकूर यांनी हुंकार भरला.

121_यशोमती ठाकूर,उमेदवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्षा
121 हा 11 वाजता पाठवलेला आहे तो वापरवाBody:अमरावतीConclusion:अमरावती

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.