ETV Bharat / state

अमरावतीतील तिवसा, धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर काँग्रेस तर, चांदुर रेल्वे पंचायत समितीवर भाजपची सत्ता - धामणगाव रेल्वे पंचायत समिती

जिल्ह्यातील ३ पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. आज(सोमवार) तिवसा, धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर काँग्रेस तर चांदुर रेल्वे पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

amravati
पंचायत समिती निवडणूक निकाल
author img

By

Published : Dec 9, 2019, 4:48 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील ३ पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. आज (सोमवार) तिवसा, धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर काँग्रेस तर चांदुर रेल्वे पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

पंचायत समिती निवडणूक निकाल

सोमवारी तीनही पंचायत समितीचे निकाल जाहीर झाले आहेत. तिवसा पंचायत समितीवर काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ६ पैकी सहाही उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे नेते आमदार अरुण अडसुळ यांचा बालेकिल्ला असलेल्या धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर मात्र, काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. येथील ८ पैकी ६ जागा काँग्रेसने निवडून आणल्या तर, भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. चांदुर रेल्वे पंचायत समितीमध्ये ६ पैकी ४ जागांवर भाजपने विजय मिळवला असून २ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

तिवसा पंचायत समिती
काँग्रेस - ०६, भाजप - ००

धामणगाव रेल्वे पंचायत समिती
काँग्रेस - ०६, भाजप - ०२

चांदुर रेल्वे पंचायत समिती
भाजप - ०४, काँग्रेस - ०२

Intro:अमरावतीत तिवसा,धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर काँग्रेसची तर चांदुर रेल्वे पंचायत समितीवर भाजपची सत्ता.
-----------------------------------------------
अमरावती अँकर
आज अमरावती जिल्ह्यातील तीन पंचायत समिती निवडणूकीची निकाल लागले असून तिवसा,धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर काँग्रेस तर चांदुर रेल्वे पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

आज तीनही पंचायत समितीचे निकाल जाहीर झाले असून तिवसा पंचायत समितीवर काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आ यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सहा पैकी सहाही उमेदवार विजयी झाले आहे.भाजपचे नेते आ अरुण अडसड यांचा बालेकिल्ला असलेल्या धामणगाव रेल्वे पंचायत समिती वर मात्र काँग्रेस ने दणदणीत विजय मिळवत आठ पैकी सहा जागा निवडुन आणल्या केवळ दोन जागांवर भाजपला समाधान मानावे लागले.तर चांदुर रेल्वे पंचायत समिती मध्ये सहा पैकी चार जागांवर भाजपने विजय मिळवला असून दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे.
-----------------------------------
तिवसा पंचायत समिती.
काँग्रेस-०६

धामणगाव रेल्वे पंचायत समिती
काँग्रेस-०८
भाजप-०२

चांदुर रेल्वे पंचायत समिती
भाजप-०४
काँग्रेस-०२Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.