ETV Bharat / state

Half Marathon In Amravati : अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त अमरावतीत हाफ मॅरेथॉन ; 1700 च्यावर स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त (Atal Bihari Vajpayee birth anniversary) आज अमरावतीत आयोजित हाफ मॅरेथॉनमध्ये 1700 च्यावर स्पर्धकांनी सहभाग (half marathon in Amravati) नोंदवला. 21 किलोमीटर किलोमीटर अंतराच्या पहिल्या स्पर्धेचे उद्घाटन नेहरू मैदान येथे झाले. नेहरू मैदान येथे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर बक्षिस वितरण करण्यात (More than 1700 participants participated) आले.

Half Marathon In Amravati
आज अमरावतीत आयोजित हाफ मॅरेथॉन
author img

By

Published : Dec 25, 2022, 11:06 AM IST

आज अमरावतीत आयोजित हाफ मॅरेथॉन

अमरावती : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (former PM Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त आज अमरावतीत शहरात गुरुकुल शिक्षण संस्था आणि तुषार भारतीय मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित हाफ मॅरेथॉनमध्ये 1700 च्यावर स्पर्धक (half marathon) धावले. चिमुकल्यांचा महिला आणि वृद्धांचा देखील या स्पर्धेत उत्स्फूर्त असा सहभाग होता.

सकाळी उद्घाटन : शहरातील नेहरू मैदान येथून 21 किलोमीटर किलोमीटर अंतराच्या पहिल्या स्पर्धेचे उद्घाटन नेहरू मैदान येथे झाले. यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी मंत्री डॉक्टर रणजीत पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, किरण महल्ले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी या संख्येने उपस्थित (Atal Bihari Vajpayee birth anniversary) होते.

स्पर्धकांना संत्री वाटप : शहरातील नेहरू मैदान, राजकमल चौक, गांधी चौक, जवाहार गेट परिसर, नवाथे चौक, राजापेठ, रुक्मिणी नगर, गर्ल्स हायस्कूल, पंचवटी चौक, इर्विन चौक अशा विविध भागातून या स्पर्धेतील स्पर्धक धावले. स्पर्धकांना प्रत्येक चौकात संत्री वितरित करण्यात आली. पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. अमरावती शहरासह नागपूर, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांसह लगतच्या मध्य प्रदेशातून देखील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले (half marathon in Amravati) होते.

वैद्यकीय सेवा उपलब्ध : या स्पर्धेदरम्यान नेहरू मैदान येथे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या शहरातील सर्वच मुख्य चौकात डॉक्टरांनी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना कुठली इजा झाली, तर त्यांना त्वरित उपचार मिळावे अशी व्यवस्था करण्यात आली (More than 1700 participants participated) होती.

अशी होती स्पर्धा : ही स्पर्धा एकवीस किलोमीटर, पंधरा किलोमीटर, आठ किलोमीटर, पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशी विविध गटातील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती. 21 किलोमीटरची स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्याला 51 हजार रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 21000 आणि तृतीय पारितोषिक 11000 रुपये देण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.