ETV Bharat / state

अमरावतीच्या भाजीबाजार परिसरातील मोबाईल टॉवरला आग

अतिशय दाट वस्ती असणाऱ्या भाजीबाजारात रामकृष्ण अपार्टमेंटवरच्या मोबाईल टॉवर शेजारी असणाऱया नियंत्रण कक्षाने अचानक पेट घेतला. यानंतर मोबाईल टॉवरही जळायला लागला. परिसरातील नागरिकांचा या मोबाईल टॉवरला अनेक दिवसांपासून विरोध होता. त्यातच आता टॉवरला आग लागल्याने नागरिकांचा रोष उफाळून आला आहे.

जुन्या शहरात भाजीबाजार परिसरात रामकृष्ण अपर्टमेंटच्या गच्चीवर असणाऱ्या मोबाईल टॉवेरला आग लागली होती.
author img

By

Published : May 5, 2019, 10:22 AM IST

अमरावती- जुन्या शहरात भाजीबाजार परिसरात रामकृष्ण अपार्टमेंटच्या गच्चीवर असलेल्या मोबाईल टॉवरला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. परिसरातील नागरिकांचा या मोबाईल टॉवरला अनेक दिवसांपासून विरोध होता. त्यातच आता टॉवरला आग लागल्याने नागरिकांचा रोष उफाळून आला आहे.

जुन्या शहरात भाजीबाजार परिसरात रामकृष्ण अपर्टमेंटच्या गच्चीवर असणाऱ्या मोबाईल टॉवेरला आग लागली होती.

अतिशय दाट वस्ती असणाऱ्या भाजीबाजारात रामकृष्ण अपार्टमेंटवरच्या मोबाईल टॉवर शेजारी असणाऱया नियंत्रण कक्षाने अचानक पेट घेतला. यानंतर मोबाईल टॉवरही जळायला लागला. परिसरातील नागरिकांनी टॉवरला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाल माहिती दिली. अग्निशामक दलाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले.

टॉवरला आग लागलेल्या अपार्टमेंटमध्ये खामगाव अर्बन बँकेची शाखा आहे. सुदैवाने या आगीची झळ बँकेला बसली नाही. भाजीबाजार येथील या मोबाईल टॉवरला नागरिकांचा विरोध होता. या घटनेनंतर नागरिकांचा रोष उफाळून आल्यावर त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांशी वाद घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मोबाईल टॉवरला आग नेमकी कोणत्या कारणाने लागली ते स्पष्ट होऊ शकले नाही.
:

Intro:( विडिओ मेलवर पाठवतो)

जुन्या शहरात भाजीबाजार परिसरात रामकृष्ण अपर्टमेंटच्या गच्चीवर असणाऱ्या मोबाईल टॉवेरला आज दुपारी भीषण आग लागली.परिसरारीतल नागरिकांचा या मोबाईल टॉवेरला अनेक दिवसांपासून विरोध असताना आज मोबाईल टॉवेत भडकल्याने नागरिकांचा रोष उफाळून आला.

Body:अतिशय दाट वस्ती असणाऱ्या भाजीबाजारात रामकृष्ण अपार्टमेंटवरच्या मोबाईल टॉवेर शेजारी असणारे नियंत्रण कक्षाने अचानक पेट घेतला. यानंतर मोबाईल टॉवरही जाळायला लागले. परिसरातील नागरिकांनी टॉवेरला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाल माहिती दिली. अग्निशामक दालने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. ज्या अपर्टमेंटच्या वर मोबाईल टॉवेरला आग लागली त्या अपार्टमेंटमध्ये खामगाव अर्बन बँकेची शाखा आहे. सुदैवाने या आगीची झळ बँकेला बसली नाही. भाजीबाजार येथील या मोबाईल टॉवेरला नागरिकांचा विरोध होताच आजच्या घटनेनंतर नागरिकांचा रोष उफाळून आल्यावर त्यांनी महापालिका कर्मकजऱ्यांशी वाद घातला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मोबाईल टॉवेरला आग मेमकी कोणत्या कारणाने लागली ते स्पष्ट होऊ शकले नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.