ETV Bharat / state

५३१ पैकी दहाच घरकुल का? अमरावतीत मनसे आक्रमक

जिल्ह्याच्या अचलपूर नगरपालिकेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ५३१ घरकुल मंजूर होऊनही आतापर्यंत फक्त दहा घरकुलांचेच बांधकाम झाले आहे. उर्वरित सर्व घरकुलांचे तत्काळ बांधकाम करावे यासाठी मनसे आक्रमक झाली असून नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे.

amravati mns
अमरावतीत मनसे आक्रमक
author img

By

Published : Nov 28, 2019, 9:57 AM IST

Updated : Nov 28, 2019, 11:41 AM IST

अमरावती - जिल्ह्याच्या अचलपूर नगरपालिकेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ५३१ घरकुल मंजूर होऊनही आतापर्यंत फक्त दहा घरकुलांचेच बांधकाम झाले आहे. उर्वरित सर्व घरकुलांचे तत्काळ बांधकाम करावे यासाठी मनसे आक्रमक झाली असून नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे. त्वरीत घरकुल उपलब्ध न करून दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

५३१ पैकी दहाच घरकुल का? अमरावतीत मनसे आक्रमक

हेही वाचा - अमरावतीमध्ये मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेंतर्गत जवळपास 531 घरकुलांचे बांधकाम मंजूर झालेले असताना आतापर्यंत केवळ दहा घरकुले तयार झाली असल्याची माहितीही मनसेला मिळाली. त्यामुळे मनसे पदाधिकारी व घरकुलापासून अद्यापही वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी नगरपालिका कार्यालयावर धडक दिली.

Intro:५३१ पैकी दहाच घरकुल का ? अमरावतीतीत मनसे आक्रमक.

नगर पालिकेला दिले निवेदन.
----------------------------------------–--------------
अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर नगरपालिकामध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एकूण ५३१ घरकुल मंजूर होऊनही आतापर्यंत फक्त  दहा घरकुलांचेच बांधकाम हे झाले आहे.उर्वरित सर्व घरकुलांचे तत्काळ बांधकाम करावे यासाठी मनसे आक्रमक झाली असून नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे.त्वरीत घरकुल उपलब्ध न करून दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसे ने दिला आहे..

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिके अंतर्गत जवळपास पाचशे एकतीस घरकुलांचे बांधकाम मंजूर झालेले असताना आता पर्यंत केवळ दहा घरकुले तयार झाले असल्याची माहिती ही मनसे ला मिळाली त्यामुळे मनसे पदाधिकारी व घरकुल पासून अद्यापही वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी नगरपालिका कार्यालयावर धडक दिली.

बाईट-लाभ न मिळालेली महिला
बाईट-राज पाटील मनसे पदाधिकारीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Nov 28, 2019, 11:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.