ETV Bharat / state

...अन् महिला बालकल्याण मंत्र्यांनी धरला ठेका - minister yashomati thakur

महिला बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी त्यांच्या निवासस्थानी बंजारा महिलांसोबत डफलीच्या तालावर ठेका धरला होता.

महिला व बालकल्याण मंत्री ठाकुर
महिला व बालकल्याण मंत्री ठाकुर
author img

By

Published : Mar 10, 2020, 6:00 PM IST

Updated : Mar 10, 2020, 6:44 PM IST

अमरावती - राज्यभरात होळीचा सण साजरा होत आहे. राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी त्यांच्या निवासस्थानी बंजारा महिलांसोबत डफलीच्या तालावर ठेका धरला होता. यशोमती ठाकुर यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बंजारा पाडे असून त्या दरवर्षी याचप्रमाणे होळी व रंगपंचमी साजरा करतात.

बोलताना मंत्री ठाकूर

सर्व बंजारा मंडळी माझ्या कुटुंबाचा एक भाग असून मी या मंडळी सोबत रंगपंचमी दरवर्षी साजरी करते. सण साजरा करण्यासोबतच निसर्गाला जपायचे काम आपण सुरू केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री ठाकुर यांनी दिली.

हेही वाचा - चिकनचे दर कमी होताच अमरावतीत चिकनच्या दुकानावर खवय्यांची गर्दी

Last Updated : Mar 10, 2020, 6:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.