ETV Bharat / state

अमरावतीत पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीनेही संपवली जीवनयात्रा - amravati news

पतीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पत्नीनेही माहेरी विष पिऊन आत्महत्या केली. यात तिता मृत्यू झाल्याची घटना अमरावतीच्या नांदगाव खनडेश्वर तालुक्यात घडली. मयूर रमेश मरगळे (वय 23) व पूनम मयूर मरगळे असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.

पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीनेही संपवली जीवनयात्रा
author img

By

Published : Aug 17, 2019, 7:22 PM IST

अमरावती - सात जन्म सोबत राहण्याचे वचन देणाऱ्या पतीने अर्ध्यावर संसार सोडून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पत्नीनेही माहेरी विष पिऊन आत्महत्या केली. यात त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमरावतीच्या नांदगाव खनडेश्वर तालुक्यात घडली. मयूर रमेश मरगळे (वय 23) व पूनम मयूर मरगळे असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. दरम्यान, पती-पत्नीने अचानक आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून पती-पत्नीच्या या आत्महत्येचे कारण समोर आले नसून पोलीस याप्रकरणी कसून तपास करीत आहेत.

पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीनेही संपवली जीवनयात्रा

मयूर रमेश मरगळे (रा.शिवणी रसुलापूर) याचे याच तालुक्यातील येनस येथील रहिवाशी पूनमसोबत लग्न झाले होते. रक्षाबंधन निमित्त 15 ऑगस्ट रोजी मयूर पत्नी पूनमला तिच्या माहेरी सोडायला गेला होता. त्यानंतर रात्री तो घरी परतला. दरम्यान, शुक्रवारी मयूरचा भाऊ शेतातून घरी परतल्यानंतर गळफास लावलेल्या अवस्थेत त्याला मयूरचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती माहेरी मिळताच मयूरची पत्नी पूनमने विष पिऊन आत्महत्या केली.

Intro:पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीनेही संपवली जीवनयात्रा.

अमरावती अँकर

सात जन्म सोबत राहण्याचे वचन देणाऱ्या पतीने अर्ध्यावर संसार सोडून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पत्नीनेही आपल्या माहेरी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना अमरावतीच्या नांदगाव खनडेश्वर तालुक्यात घडली मयूर रमेश मरगळे वय 23  व पुनम मयूर मरगळे असे मृतक पती पत्नीचे नाव आहे.दरम्यान पती-पत्नीने अचानक आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून पती-पत्नीच्या या आत्महत्येचे कारण समोर आले नसून पोलीस याप्रकरणी कसून तपास करीत आहे

मयूर रमेश मरगळे रा  शिवणी रसुलापुर याचे याच तालुक्यातील येनस येथील रहिवाशी पुनम सोबत लग्न झाले होते .रक्षाबंधन निमित्त 15 ऑगस्ट रोजी तो पत्नी पूनमला तिच्या माहेरी येथे सोडायला गेला होता.त्यानंतर रात्री तो घरी परतला . दरम्यान काल  भाऊ शेतातून घरी परतल्यानंतर गळफास लावलेल्या अवस्थेत त्याला मयुरचा मृतदेह आढळला या घटनेची माहिती माहेरी गेलेल्या मयूरची पत्नी पूनम यांना दिली असता तिनेही माहेरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.