ETV Bharat / state

Har Ghar Tiranga मेळघाघाटात आदिवासी बांधवांच्या घरावर फडकला तिरंगा - Tricolor was hoisted on the house of tribal brothers

भारतीय स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवानिमित्त Azadi Amrit Mahotsav देशभर हरघर तिरंगा अभियान Harghar Tricolor Campaign यशस्वी होत अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेघाटातील आदिवासी बांधवांच्या गावात प्रत्येक घरांवर तिरंगा tricolor hoisted houses of tribal फडकला आहे.

Harghar Tricolor Campaign
Harghar Tricolor Campaign
author img

By

Published : Aug 14, 2022, 3:19 PM IST

Updated : Aug 14, 2022, 4:16 PM IST

अमरावती भारतीय स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवानिमित्त Azadi Amrit Mahotsav पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी आव्हान केल्याप्रमाणे संपूर्ण देशभर हरघर तिरंगा अभियान Harghar Tricolor Campaign यशस्वी होत असतानाच अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेघाटातील आदिवासी बांधवांच्या गावात प्रत्येक घरांवर तिरंगा tricolor hoisted houses of tribal फडकला आहे.

अमृत महोत्सवानिमित्त प्रतिक्रिया

आम्हाला भारतीय असण्याचा गर्व हर घर तिरंगा Harghar Tricolor Campaign अभियानाचा आदिवासी tribal बांधवांमध्ये उत्साह हर घर तिरंगा अभियानाचा मेघाटातील आदिवासी बांधवांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे. मेघाटातील चिखलदरा तालुक्यात Chikhaldara taluka in Meghat असणाऱ्या जैता देही या अवघ्या 95 खरं असणाऱ्या गावात प्रत्येक घरावर 13 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजल्यापासून तिरंगा फडकला आहे. आम्ही सुद्धा भारतीय नागरिक असून आम्हाला भारतीय असण्याचा गर्व आहे अशी भावना जयतादेही Jayatadehi too येथील आदिवासी बांधवांमध्ये पाहायला मिळत आहे.

Harghar Tricolor Campaign
स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव

प्रत्येक गावात हरघर तिरंगा गावात निघाली प्रभात फेरी आळंदी ग्रामपंचायत च्या वतीने जयतादेही येथील ग्रामस्थांना प्राथमिक शाळेच्या माध्यमातून तिरंगा वितरित करण्यात आला. 13 ऑगस्ट ला सकाळी सात वाजता गावातून प्रभात फेरी काढण्यात आली आणि गावातील प्रत्येक घरावर आदिवासी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने त्यांना मिळालेला तिरंगा फडकवला. जयतादेहीप्रमाणेच लगतच्या मेमना, धामणी यासह चिखलदरा आणि धारणी तालुक्यात प्रत्येक गावात हरघर तिरंगा पाहायला मिळतो आहे.

स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव
स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव
हेही वाचा Rakesh Jhunjhunwala राकेश झुनझुनवाला यांनी केली होती पाच हजार रुपयांपासून सुरुवात

Last Updated : Aug 14, 2022, 4:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.