ETV Bharat / state

अमरावतीत लग्नाचे वऱहाड घेऊन जाणाऱया खासगी बसला अपघात, ४ जखमी - marriage

अमरावती येथील लखानी कुटुंबातील मुलीचे आज परतवाडा येथे लग्न होते.

लग्नाचे वऱहाड घेऊन जाणाऱया खासगी बसला अपघात
author img

By

Published : Apr 22, 2019, 6:01 PM IST

अमरावती - अमरावतीवरून परतवाड्याला मुलीच्या लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी खासगी बस समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने अपघात झाला. यात ४ जण जखमी झाले आहेत. वलगाव लगतच्या पेढी नदीच्या पुलावर हा अपघात झाला.

लग्नाचे वऱहाड घेऊन जाणाऱया खासगी बसला अपघात

अमरावती येथील लखानी कुटुंबातील मुलीचे आज परतवाडा येथे लग्न होते. लग्नासाठी लखानी कुटुंबीयांनी दोन खासगी बस भाड्याने घेतल्या होत्या. पहिली बस वलगाव लगतच्या पेढी नदीवरील पुलावरून समोर गेल्यावर माघून येणारी दुसरी बस समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळाली. सुदैवाने दोन्ही वाहन पुलावरून खाली कोसळली नाहीत.

या अपघातात बसमधील चार जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे अमरावतीकडून वलगाव आणि वलगावकडून अमरावतीला येणारी वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच्यालांब रांग लागली होती. सुमारे दोन तासाने क्रेनच्या साहाय्याने पुलावरील अपघातग्रस्त बस आणि ट्रक बाजूला हटवण्यात आले. यावेळी वलगाव पोलीस व वाहतूक पोलिसही घटनास्थळी हजर होते.

Intro:अमरावतीवरून परातवाड्याला मुलीच्या लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बस समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली.
वलगावलागत पेढी नदीच्या पुलावर हा अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झालेत.

Body:अमरावती येथील लखानी कुटुंबातील मुलीचे आज परतवाडा येथे लग्न होते. लग्नासाठी लखानी कुटुंबीयांनी दोन खासगी बस भाड्याने घेयल्या होत्या. पहिली बस वलगावलागतच्या पेढी नदीवरील पुलावरून समोर गेल्यावर माघून येणारी दुसरी बस समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळाली. सुदैवाने दोन्ही वाहन पुलावरून खाली कोसळले नाही.
या अपघातात बसमधील चौघे जखमी झालेत. या अपघातामुळे अमरावतीकडून वलगाव आणि वलगावकडून अमरावतीला येणारी वाहतूक ठप्प झाली.रस्त्याच्या दोन्ही दिशेला वाहनांची लांबच्या लांब रंग लागली. यावेळी. दुचाकीस्वारांनी पुलाखालून नदीच्या पत्रातून मार्ग काढला. सुमारे दोन तासाने क्रेनच्या साहाय्याने पुलावरील अपघातग्रस्त बस आणि ट्रक बाजूला सरकविण्यात आले. यावेळी वलगाव पोलिसनासह वाहतूक पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.