ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत इम्पॅक्ट'; मतदानाच्या वेळेत घोळ झालेल्या 13 हजार मतदारांना मिळणार नवीन स्लिप - तिवसा मतदारसंघ

तिवसा मतदारसंघातील 10 गावांमधील 13 हजार मतदारांना मतदानासाठी वाटण्यात आलेल्या स्लिपवर निवडणूक आयोगाने चुकीची वेळ नमूद केल्याने स्थानिक मतदार संभ्रमात होते. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने बातमी दिल्यानंतर संबंधित घटनेची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन या स्लिप रद्दबातल ठरवल्या आहेत.

'एटीव्ही भारत इम्पॅक्ट'; मतदानाच्या वेळेत घोळ झालेल्या 13 हजार मतदारांना मिळणार नवीन स्लिप
author img

By

Published : Oct 17, 2019, 11:43 PM IST

अमरावती - तिवसा मतदारसंघातील 10 गावांमधील 13 हजार मतदारांना मतदानासाठी वाटण्यात आलेल्या स्लिपवर निवडणूक आयोगाने चुकीची वेळ नमूद केल्याने स्थानिक मतदार संभ्रमात होते. आयोगाकडून वाटण्यात आलेल्या हजारो स्लिपमध्ये तांत्रिक कारणांमुळे मतदानाची वेळ सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत असल्याचे छापण्यात आले होते.

'एटीव्ही भारत इम्पॅक्ट'; मतदानाच्या वेळेत घोळ झालेल्या 13 हजार मतदारांना मिळणार नवीन स्लिप

यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने बातमी दिल्यानंतर संबंधित घटनेची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन या स्लिप रद्दबातल ठरवल्या आहेत. तसेच निवडणूक विभागाकडून काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकार घडल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले.

सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगाकडून प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. यंदा निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत आहे. या ठरवलेल्या वेळेनुसार मतदार यावर्षी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परंतु, आयोगाने छापलेल्या स्लिपवर ही वेळ रात्री बारा पर्यंत लिहिली गेल्याने मतदार संभ्रमात होते.

दरम्यान, या गंभीर प्रकारची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसारित करताच निवडणूक आयोगाने पुन्हा या 13 हजार मतदारांना सुधारित वेळेच्या स्लिप द्यायला सुरुवात केली आहे.

Intro:एटीव्ही भारतचा इम्पॅक्ट:मतदानाच्या वेळेत घोळ झालेल्या 13 हजार मतदारांना मिळणार आता नविन स्लिप

अमरावतीच्या तिवसा मतदार संघात 10 गावात वाटल्या होत्या चुकीच्या वेळ छापलेल्या स्लिप

----------------------------------------------
अमरावती अँकर
निवडणूक आयोगाने अमरावतीच्या तिवसा मतदार संघात दहा गावातील 16 मतदान केंद्रावरील मतदादारांना वाटलेल्या मतदान स्लिप वर तांत्रिक कारणांनी वेळ ही सहा तासांनी वाढल्याने सायंकाळी सहा ऐवजी बारा झाल्याने मतदानाच्या वेळेचे निवडणूक आयोगानेच बारा वाजवल्याची बातमी etv भारत नी प्रसारित करताच निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेऊन या 10 गावातील 13 हजार मतदारांना आता निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सकाळी सात ते सायंकाळी 6 पर्यंतची वेळ छापलेल्या स्लिप आता वितरीत करण्याचे काम निवडणूक विभागाने सुरू केले असून या संमधीत गावा गावात जनजागृती करणार असल्याचे निवडणूक अधिकारी यांचे म्हणणे आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ही सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगा कडून प्रचार प्रसार केला जात आहे.त्यातच निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मतदानाची वेळ ही सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यत आहे.त्याच वेळेनुसार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत असतात. परंतु अमरावतीच्या तिवसा मतदारसंघातील 10 गावातील 13 हजार मतदारांना मतदानाच्या ज्या स्लिप निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. यातील हजारो स्लिप मध्ये तांत्रिक कारणांमुळे मतदानाची वेळ ही सकाळी सात ते रात्री बारा वाजे पर्यत छापल्या गेल्याचे उघड झाले होते..निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभारा मूळे मतदारांन मध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला होता.दरम्यान या गंभीर प्रकारची बातमी etv भारत ने प्रसारित करताच निवडणूक आयोगाने आता पुन्हा त्या 13 हजार मतदारांना सुधारित वेळेच्या स्लिप द्यायला सुरुवात केली आहे.
गावात झाला आहे.

बाईट-रमेश फुलझले-निवडणूक निर्णायक अधिकारी तिवसाBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.