ETV Bharat / state

उपविभागीय अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना 'अरेरावी'; नेमके काय घडले? - युवक काँग्रेस अमरावती

खरिपाचे संपूर्ण पीक वाया गेल्याने शेतकरी सरकारकडे मदतीची मागणी करत आहे. यासंबंधी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला मात्र अजुन मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात निवेदन देण्सासाठी गेले असता अधिकाऱ्याने शेतकऱ्यांवर उद्धट भाषेचा वापर करत बाहेर जायला सांगितले.

उपविभागीय अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांवर 'अरेरावी'
author img

By

Published : Nov 10, 2019, 3:17 PM IST

Updated : Nov 10, 2019, 3:38 PM IST

अमरावती - दर्यापूर तालुक्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरिपाचे संपूर्ण पीक वाया गेल्याने शेतकरी सरकारकडे मदतीची मागणी करत आहे. यासंबंधी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र अजुन मोबदला मिळाला नाही. तसेच सरकारनेही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी दर्यापूर युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकरी निवेदन देण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरली.

उपविभागीय अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांवर 'अरेरावी'

हेही वाचा - बियाणे वाटपात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका; वेतनवाढ थांबवली

सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी निवेदन देण्यासाठी तहसीलदार योगेश देशमुख यांच्याकडे गेले होते. मात्र तहसीलदार हे उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या दालनात असल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी तिथे गेले. निवेदन देण्याआगोदर उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनामध्ये फक्त पाच शेतकरी येतील, असा आदेश दिला. यामुळे निवेदकांमध्ये खळबळ उडाली.

निवेदकांनी हे निवेदन कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराचे नव्हे तर शेतकऱ्यांच्या समस्याबाबत देत असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व शेतकरी हे निवेदन देण्यासाठी दालनात येतील, असे दर्यापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी यांना सांगितले. मात्र, यात उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित पदाधिकारी व शेतकऱ्यांना उद्धट भाषेचा वापर करुन तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल असे बजावले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात चांगलाच रोष निर्माण झाला होता. त्यामुळे काही काळ तहसील कार्यालयात शाब्दिक वाद निर्माण झाला होता.

शेतकऱ्यांना सुरुवातीला सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला व आता प्रशासकीय अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांवर आपल्या पदाचा वापर करित धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या वतीने करण्याता आला.

हेही वाचा - काँग्रेसचे नेते जयपूरकडे रवाना; आमदारांच्या बैठकीत ठरणार निर्णायक भूमिका

Intro:शेतकऱ्यांवर उपविभागीय अधिकारी यांनी केला उद्धट भाषेचा वापर

शेतकऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रशासनाचा प्रकार

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी राब, राब राबून जे पीक उभी केली आहेत. ते संपूर्ण पीक पाण्याने पूर्णता नष्ट झाली आहे. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, ज्वारी या पिकांचा मुख्य समावेश आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नंतर ही त्यांना पिक विमा कंपनीकडून कुठल्याही प्रकारचा अद्यापही मोबदला मिळालेला नाही. व सरकारने पण अजून सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली नाही. या सर्व बाबी ला अनुसरून दर्यापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार योगेश देशमुख यांना निवेदन देण्यासाठी शेकडो शेतकरी बांधव गेले असता तहसीलदार हे उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात असल्याने त्यांना उपविभागीय अधिकारी यांच्या समावेश निवेदन देण्यात आले. मात्र उपविभागीय अधिकारी यांच्या दालनांमध्ये फक्त पाच शेतकरी निवेदन देण्यासाठी येतील असा आदेश उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी शेतकऱ्यांना दिला होता. मात्र हे निवेदन कोणत्या निवडणुकीच्या प्रचाराची नव्हे तर शेतकऱ्यांच्या समस्या बाबत निवेदन द्यायचे आहे. तरी सर्व शेतकरी हे निवेदन देण्यासाठी आत येथील असे दर्यापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी यांना म्हटले . मात्र यात उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित पदाधिकारी व शेतकऱ्यांना उद्धव भाषेचा वापर करून तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. असे म्हटल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात चांगलाच रोस निर्माण झाला होता. त्यामुळे काही काळ तहसील कार्यालयात वादाचा प्रकार निर्माण झाला होता. शेतकऱ्यांना पहिले सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला व आता प्रशासकीय अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांवर पदाचा वापर करीत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर देशमुख सह आदींनी केला आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Nov 10, 2019, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.