ETV Bharat / state

अमरावतीतील चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल - मेळघाट

आठवड्यापासून येथील मेळघाटात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे चिखलदरा येथील हिरवळ चांगलील पसरली आहे. त्यामुळे येथील परिसर मोहक झाला आहे. त्यामुळे शनिवार आणि राविवारी चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात आहे. चिखलदरा मधील प्रत्येक पॉइंट वर मेळघाटच्या अतभूत अशा मनमोहक सौंदर्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत.

अमरावतीतील चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल
author img

By

Published : Aug 5, 2019, 9:34 AM IST

अमरावती- गेल्या आठवड्यापासून मेळघाटात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे चिखलदराचे निसर्ग सौदर्य खुलून गेले आहे. हा मोहक परिसर पाहण्यासाठी शनिवार आणि राविवारी चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात आहे. चिखलदरा मधील प्रत्येक पॉइंटवर मेळघाटच्या अद्भूत अशा मनमोहक सौंदर्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत.

अमरावतीतील चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल
सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले जिल्ह्यातील चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि गुगामल नॅशनल पार्क याच भागात आहेत. गाविलगड व नर्नाळा किल्लाही याच परिसरात आहेत. याठिकानी उंचावरून कोसळणारे धबधबे रौद्रभीषण सौंदर्याची अनुभूती देतात. विस्तीर्ण पसरलेली नैसर्गिक तळी मनाला शांतावतात. आल्हाददायक वातावरणामुळे चित्तवृत्ती प्रफुल्लीत होते. खाली उतरलेल्या ढगांमुळे तर प्रत्यक्ष स्वर्गाचाच अनुभव येतो. हाच अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटक चिखलदरा येथे मोठ्या प्रमाणात येतात.

Intro:चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल 

अमरावती अँकर
गेल्या आठवड्यापासून अमरावती  जिल्ह्यासह मेळघाटात चांगला पाऊस पडत असल्याने त्यातच शनिवार आणि राविवार असल्याने सध्या चिखलदारा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहे .चिखलदारा मधील प्रत्येक पॉइंट वर मेळघाटच्या अतभूत अशा मनमोहन सौंदर्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहे.

सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवे ठिकाण आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि गुगामल नॅशनल पार्क याच भागात आहे. गाविलगड व नर्नाळा किल्ला परिसरात आहेत. 

उंचावरून कोसळणारे धबधबे रौद्रभीषण सौंदर्याची अनुभूती देतात. विस्तीर्ण पसरलेली नैसर्गिक तळी मनाला शांतावतात. आल्हाददायक वातावरणामुळे चित्तवृत्ती प्रफुल्लीत होते. खाली उतरलेल्या ढगांमुळे तर प्रत्यक्ष स्वर्गाचाच अनुभव येतो. हाच अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्र मधून पर्यटक चिखलदरा येथे मोठ्या प्रमाणात येतात.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.