अमरावती- गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या विमानतळाच्या कामांचे आज (शनिवारी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. विमानतळाची धावपट्टी रुंदीकरण आणि टर्मिनल टॅक्सी वे या कामांना आता झपाट्याने सुरुवात होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुदळ मारून नव्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी विमानतळावर झालेल्या कामांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्यावतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला.
अमरावती विमानतळ विस्तारीकरणाचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन
अनेक दिवसांपासून रखडलेल्या विमानतळाच्या कामांचे आज (शनिवारी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. विमानतळाची धावपट्टी रुंदीकरण आणि टर्मिनल टॅक्सी वे या कामांना आता झपाट्याने सुरुवात होणार आहे.
अमरावती- गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या विमानतळाच्या कामांचे आज (शनिवारी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. विमानतळाची धावपट्टी रुंदीकरण आणि टर्मिनल टॅक्सी वे या कामांना आता झपाट्याने सुरुवात होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुदळ मारून नव्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी विमानतळावर झालेल्या कामांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्यावतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला.
Body:अमरावती विमानतळाची धावपट्टी रुंदीकरण, टर्मिनल टॅक्सी वे, , आदी कामांना आता झपाट्याने सुरुवात होणार आहे. आज मुख्यमंत्र्यांनी नव्या कार्याचे भूमीजन कुदळ मारून केले. यावेळी विमानतळावर झालेल्या कामांचे लोकार्पणही मुख्यमंत्र्यांनी केले. सोहळ्याला कृषिमंत्री व अमरावतीचे पालकमंत्र्यांनी डॉ. अनिल बोंडे, राज्यमंत्री मदन एरावार, डॉ. रणजित पाटील, खासदार नवनीत राणा, खासदार तांदस तडस,आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार रवी राणा, आमदार यशोमती ठाकूर, आमदार प्रभूदास भिलावेकर, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार प्रवीण पोटे महापौर संजय नरवणे, जिल्हापरिषद अध्यक्ष नितीन गोंडणे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष सुरेश कोकाणी प्रामुख्याने उपस्थित होते.
Conclusion: