अमरावती - छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. खासदार संभाजी राजे भोसले हे नागपूर वरून अमरावतीला जात होते. त्यांनी गुरुकुंज मोझरी येथे जाऊन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नंतर माझे दैवत हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, असे ते म्हणाले.
संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज यांच्या नंतर तुकडोजी महाराज हेच माझे दैवत - संभाजी राजे भोसले - amaravati visit
खासदार संभाजी राजे भोसले हे अमरावती येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यांनी गुरुकुंज मोझरी येथे जाऊन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले.
खासदार संभाजी राजे भोसले
अमरावती - छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. खासदार संभाजी राजे भोसले हे नागपूर वरून अमरावतीला जात होते. त्यांनी गुरुकुंज मोझरी येथे जाऊन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नंतर माझे दैवत हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, असे ते म्हणाले.
Intro:छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी घेतले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन.
संत तुकाराम महाराज ,संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नंतर तुकडोजी महाराज हेच माझे दैवत.
----------------------------------------------
अमरावती अँकर
खासदार संभाजी राजे भोसले हे नागपूर वरून अमरावतीला जात असताना त्यांनी गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले.संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नंतरचे माझे दैवत हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे असा शेराही त्यांनी दिला.
काल खासदार संभाजी राजे भोसले हे अमरावती येथे एका कार्यक्रमाला जात असताना. त्यांनी तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गुरुकुंज मोझरीत आलें होते.यावेळी त्यांचे स्वागत लढा संघटनेच्या गौरी देशमुख ,संजय देशमुख,अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जनार्दनपंत बोथे,डॉ राजराम बोथे यांनी केले.Body:अमरावतीConclusion:अमरावती