ETV Bharat / state

देव तारी त्याला.. अमरावतीत शंभर फूट खोल दरीत कार कोसळूनही पर्यटक सुखरुप - चिखलदारा

चिखलदरावरुन रविवारच्या सुटीचा मनमुराद आनंद घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या एकाच कुटूंबातील सहा पर्यटकांचा जीव एका भीषण अपघातात थोडक्यात वाचला आहे. हे पर्यटक येथील टावरी परिसरातील आहेत. देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा घटनाक्रम मोथा मडकी गावाजवळ घडला आहे.

अमरावतीत शंभर फूट खोल दरीत कार कोसळूनही पर्यटक सुखरूप
author img

By

Published : Aug 5, 2019, 7:29 AM IST

अमरावती- येथील चिखलदरावरुन रविवारच्या सुटीचा मनमुराद आनंद घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या एकाच कुटूंबातील सहा पर्यटकांचा जीव एका भीषण अपघातात थोडक्यात वाचला आहे. हे पर्यटक येथील टावरी परिसरातील आहेत. देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा घटनाक्रम मोथा मडकी गावाजवळ घडला आहे.

car accident in chikhldara amravati
अमरावतीत शंभर फूट खोल दरीत कार कोसळूनही पर्यटक सुखरूप
चिखलदरा येथुन रविवारच्या सुटीचा आनंद घेऊन अमरावती शहरातील टावरी परिवारातील सहा पर्यटक हे आपल्या स्विफ्ट डिझायर कारने अमरावतीकडे येत होते.अशातच मोथा ते मडकी गावा दरम्यान कार चालकाचे निंयत्रण सुटले. त्यामुळे ही कार तबल 100 फुट खोल दरीत कोसळली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून दोन महिला, दोन बालक, दोन पुरूष यांना दरितून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यातील सर्व पर्यटकास किरकोळ दुखापती झाल्या आहेत. मात्र, दैव बलवत्तर म्हणून कुठलीही जीवितहानी झाली नाही. वेळ आली होती, परंतु काळ आला नव्हता म्हणुन सुदैवाने सगळे वचावले आहेत.

Intro:देव तारी त्याला कोण मारी ,शंभर फूट खोल दरीत कार कोसळूही पर्यटक सुखरूप.

वेळ आली होती पण काळ आला नव्हता,एकाच कुटुंबातील सहा पर्यटक थोडक्यात बचावले

अमरावती अँकर
अमरावतीच्या चिखलदारा वरून रविवारच्या सुटीचा मनमुराद आनंद घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या एकाच कुटूंबातील सहा पर्यटकांचा जीव एका भीषण अपघातात थोडक्यात वाचला. देव तारी त्याला कोण मारी असाच काहींसा घटनाक्रम मोथा मडकी गावा दरम्यान घडला .

चिखलदरा येथुन रविवारच्या सुटीचा आनंद घेऊन अमरावती शहरातील टावरी परिवारातील सहा पर्यटक हे आपल्या स्विफ्ट डिझायर या कार ने अमरावती कडे येत होते.अशातच मोथा ते मडकी गावा दरमान्य कार   चालकाचे निंयञण सुटल्याने कार ही तबल 100  फुट खोल दरीत कोसळली.परंतु दैव बलवत्तर म्हणून दोन महिला;  दोन बालक; दोन पुरूष यांना दरितून  सुखरूप बाहेर काढण्यात आलें. सर्व पर्यटकास किरकोळ दुखापती झाल्या मात्र दैव बलवत्तर म्हणून कुठलीही जीवित हानी झाली नाही . वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता .Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.