ETV Bharat / state

अमरावती मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराची प्रतिक्षा - रावसाहेब शेखावत

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार सुलभा खोडके यांनी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावा केला आहे.

अमरावती मतदारसंघात कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराची प्रतिक्षा
author img

By

Published : Oct 3, 2019, 2:51 AM IST

Updated : Oct 3, 2019, 3:17 AM IST

अमरावती - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस राहीले आहेत. मात्र, अमरावती विधानसभा मतदार संघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अमरावती मतदारसंघ हा काँग्रेसच्या हक्काचा मतदारसंघ आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा उमेदवार कोण असणार याची प्रतिक्षा सर्वाना लागली आहे.

प्रतिनिधी ईटीव्ही भारत

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार सुलभा खोडके यांनी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावा केला आहे.

हे ही वाचा - राष्ट्रवादीची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; रोहित पवारांचा समावेश

दरम्यान, अमरावती शहर काँग्रेसने अमरावती मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात असावा अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. काँग्रेसकडून एजाज पहेलवान, विलास इंगोले, सागर देशमुख, विश्वास देशमुख यांची नावे समोर केली आहे. बुधवारी दिवसभर सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण असेल हे आता गुरुवारी सकाळी स्पष्ट होणार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा - काँग्रेस म्हणते भाजपची पदयात्रा हे सोंग तर; गांधीचे आत्मचरित्र वाचावे, भाजपचे उत्तर

Intro:उमेदवारी अर्ज भरण्याची सर्वत्र धामधूम सुरु झाली असताना अमरावती विधानसभा मतदार संघात मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आघाडीचा उमेदवार कोण असणार याची प्रतिक्षा आता सर्वाना लागली आहे.

Body:अमरावती मतदारसंघ हा कॉंग्रेसच्या हक्काचा मतदार संघ आहे. विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती मतदार संघात कॉंग्रेस एवजी राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अमरावती मतदार संघ सुटाव आणि आपल्याला उमेदवारी मिळावी असा दवा केला आहे.
दरम्यान अमरावती शहर कॉंग्रेस ने अमरावती मतदार संघ कॉंग्रेसच्याच ताब्यात असावा अशी मागणी पक्षश्रेष्टींंकडे केली आहे. कॉंग्रेसकडून एजाज पहेलवान, विलास इंगोले,सागर देशमुख,विश्वास देशमुख यांची नावे समोर केली आहे. दरम्यान आज दिवसभर सुलभा खोडके या राष्ट्रवादी कॉंग्रेस एवजी कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार कोण असेल हे आता गुरुवारी सकाळी स्पष्ट होणार कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Conclusion:
Last Updated : Oct 3, 2019, 3:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.