ETV Bharat / state

Building Collapsed In Amravati: अमरावतीत दोन मजली इमारत कोसळली; खासदार नवनीत राणांकडून घटनास्थळाची पाहणी - पाचशे लिटर दूधाचे नुकसान

अमरावती शहरात गांधी चौक ते अंबादेवी मंदिर मार्गावर 45 वर्ष जुनी दोन मजली इमारत गुरुवारी दुपारी बारा वाजता पोचली. खासदार नवनीत राणा या दुपारी दोन वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या इमारती दूध डेरीचे असणारे एकूण सात फ्रिजर तुटले असून पाचशे लिटर दूध वाया गेले आहे. या इमारतीत असणाऱ्या दोन्ही दुकान मालकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यावेळी म्हणाल्या आहेत.

Building Collapsed In Amravati
अमरावतीत इमारत कोसळली
author img

By

Published : Jul 14, 2022, 4:34 PM IST

अमरावती - अमरावती शहरात गांधी चौक ते अंबादेवी मंदिर मार्गावर 45 वर्ष जुनी दोन मजली इमारत ( 45 years building ) गुरुवारी दुपारी बारा वाजता कोसळली ( building collapsed in Amravati ). खासदार नवनीत राणा या दुपारी दोन वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी ( MP Navneet Rana inspect the spot ) केली. राज्यात सर्वदूर कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे ( Rain In Maharashtra ) . त्यामुळे काही ठिकणी पूरस्थिती तर पडझडीचे प्रकार घडत आहेत.

अमरावतीत इमारत कोसळली

नुकसान भरपाईसाठी प्रयत्न - या इमारती दूध डेरी आणि इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान होते. दूध डेअरीमध्ये असणारे एकूण सात फ्रिजर तुटले असून आज सुमारे पाचशे लिटर दूध वाया गेले ( Loss of five hundred liter milk ) आहे. या इमारतीत असणाऱ्या दोन्ही दुकान मालकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.

स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे निर्देश - राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील जे जिल्हे रेड आणि ऑरेंज झोन मध्ये आहेत अशा जिल्ह्यांमधील सर्व शहरात असणाऱ्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा स्वरूपाची हानी पुन्हा कुठेही होऊ नये यासाठी स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्याचे निर्देश देखील खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिले.

नागपूरात हॉटेलच्या छताचा भाग कोसळला - नागपूरच्या इंदोरा परिसरातील हॉटेल "अरेबियन ताज"च्या ( Arabian Taj ) स्वयंपाक गृहात काम करत असतांना अचानक छताचा आणि भिंतीचा काही भाग कोसळला ( Roof And Wall Part Collapsed ). अचानक ही घटना घडली त्यामुळे कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. लागलीच त्या ठिकाणाहून बाहेर धाव ( Employee Run Out Side ) घेतली. ही घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी घडल्याचे सीसीटीव्ही कैद झाले आहे. पावसामुळे भिंतीत पाणी मुरून भिंतीचा भाग कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यवतमाळमध्ये पावसाचा तडाखा - यवतमाळच्या महागाव व उमरखेड तालुक्यात शेकडो हेक्टर शेती क्षेत्रात पावसाचे पाणी शिरले ( Water Entered Into Agricultural Land ) आहे. शेतांना तलावाचे स्वरूप आल्याने पिके पाण्यात बुडाली आहेत तर शेतजमिनी खरडून गेल्या आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसाने नदी - नाल्यांना पूर आला आहे.पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून ( Panganga River Overflow ), पुराचे पाणी शेकडो हेक्टर क्षेत्रात शिरले आहे. महागाव तालुक्यातील शिरपूल्ली गावात नदीचे पाणी शिरत ( Flood Situation In Shirpulli village )आहे. आधीच शेतकऱ्यांना जून महिन्यात पाऊस न झाल्याने दुबार पेरणी करावी लागली. उमरखेड येथे शाळांना सुटी ( School Closed in Umarkhed ) देण्यात आली आहे. त्यामुळे आमदार नामदेव ससाणे हे स्वतः पावसात शेतशिवारात जाऊन पाहणी करीत ( MLA Namdev Sasane inspect Situation ) आहे. नदीकाठी वसलेल्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे

पुण्यात भिंती कोसळण्याच्या घटना - पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात ( Heavy Rain In Pune ) झाल्यामुळे अनेक भागांमध्ये भिंत कोसळणे ( Wall Collapse In Pune ) झाड पडणे अशा घटना घडत आहेत. पुण्यातीलच सिंहगड रस्ता येथील हिंगणे परिसरातल्या सुदत्त संकुलजवळ अविनाश विहार सोसायटीच्या जवळ ओढा वाहतो. महापालिकेच्या माध्यमातून या ओढ्याची साफसफाई करण्यात आली होती. मात्र, ओढ्याची स्वच्छता केल्यानंतर राडारोडा तेथेच बाजूलाच टाकण्यात आला. यामुळे वरून येणारे पावसाचे पाणी अडवले ( Rain Water Accumulate ) गेले. त्या पाण्याच्या दाबाने सोसायटी लगत असलेली भिंत पावसाने पडली. नागरिकांनी अथक प्रयत्न करून पाणी जाण्यासाठी रस्ता केला ( citizens removed the water ). त्यामुळे पुढील धोका टळला.

हेही वाचा -Flood In Chandrapur: चंद्रपूरमध्ये पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.