ETV Bharat / state

मध्यप्रदेशला जाणाऱ्या अमरावती मोर्शी महामार्गावरील पूल गेला वाहून; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

लेहगाववरून काही अंतरावर सध्या एका पुलाचे काम चालू आहे. दरम्यान, नदीला मोठा पूर आल्याने तात्पुरता बांधण्यात आलेला पूल वाहून गेला आहे. यामुळे या महामार्गवरील वाहतूक बंद झाली आहे. वाहतूक ही निंभी, वाथोडा मार्गे वळवण्यात आली आहे.

अमरावती
author img

By

Published : Jul 29, 2019, 6:12 PM IST

Updated : Jul 29, 2019, 7:02 PM IST

अमरावती - मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या अमरावती मोर्शी महामार्गावरील पूल पुरामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे अमरावतीवरून मोर्शीकडे व मोर्शीकडून अमरावतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. दरम्यान, वाहतूक ही निंभी, वाथोडा मार्गे वळवण्यात आली आहे.

मध्यप्रदेशला जाणाऱ्या अमरावती मोर्शी महामार्गावरील पूल गेला वाहून; वाहतूक बंद

अमरावती ते मोर्शी या महामार्गाचे काम हे पूर्ण झाले आहे. दरम्यान, लेहगाववरून काही अंतरावर सध्या एका पुलाचे काम चालू आहे. दरम्यान, नदीला मोठा पूर आल्याने तात्पुरता बांधण्यात आलेला पूल वाहून गेला आहे. यामुळे या महामार्गवरील वाहतूक बंद झाली आहे. या भागात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे.

Intro:अमरावती मोर्शी मुख्य महामार्गवर शिरखेड जवळ पूल गेला वाहुन ,वाहतुक बंद

अमरावती अँकर
अमरावती वरून मोर्शी वरुड आणि मध्यप्रदेश मध्ये जाणाऱ्या अमरावती मोर्शी महामार्गावरील पूल पुरामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे त्यामुळे अमरावती वरून मोर्शी कडे व मोर्शी कडून अमरावती कडे जाणारी वाहतूक पूर्णता बंद झाली आहे.

अमरावती ते मोर्शी या महामार्गाचे काम हे पूवत्वास गेले आहे ,दरम्यान लेहगाव वरून काही अंतरावर सध्या एका पुलाचे काम चालू आहे दरम्यान नदीला मोठा पूर आल्याने तात्पुरता बांधण्यात आलेला पूल वाहून गेल्याने या महामार्ग वरिल वाहतूक बंद आहे Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jul 29, 2019, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.