ETV Bharat / state

जनावरे विक्रीस घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून अमानुष मारहाण - Amravati bajrang dal news

तिवसा शहरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जनावरे विक्रीस घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण केली. गोहत्या बंदीच्या नावाखाली बजरंग दलाचे कार्यकर्ते शेतकऱ्याना टार्गेट करुन मारहाण केल्याने शेतकऱ्यानी राग व्यक्त केला आहे.

मारहाण झालेले शेतकरी
author img

By

Published : Sep 16, 2019, 3:22 PM IST

अमरावती - आपली जनावरे बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याना बजरंग दलाच्या ५ ते ६ कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केली. ही घटना अमरावतीच्या तिवसा शहरात रविवारी सकाळी चार वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यांला अटक केली असून अन्य कार्यकर्ते फरार आहेत.

मारहाण झालेले शेतकरी

अमरावतीच्या तिवसा शहरातील काही शेतकरी रविवारी सकाळी चार वाजता दोन मॅजिक ऑटो मधून चांदुर बाजार येथली बाजार पेठेत जनावरे विकण्यासाठी घेऊन जात होते. या वेळी तिवसा शहरातच पाच ते सह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येऊन आम्हाला अमानुष मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्यानी केला आहे. मारहाणीमुळे शेतकऱ्यांच्या पाठीवर मारहाणीचे मोठे व्रण व जखमा झाल्या आहेत. गोहत्या बंदीच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच टार्गेट करून बजरंग दलाच्या कर्यकर्त्यांनी मारहाण केल्याने संपात व्यक्त केला जात आहे.

Intro:
जनावरे विक्रीस नेणाऱ्या शेतकऱ्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली अमानुष मारहाण.

जनावरे विक्रीस नेत असतांना केली मारहाण.अमरावतीच्या तिवसा मधील धक्कादायक घटना.
-----------------------------------------------
अमरावती अँकर
आपली जनावरे बाजारपेठत विक्री साठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याना बजरंग दलाच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या तिवसा शहरात रविवारी सकाळी चार वाजता घडली असून या प्रकरणी पोलिसांनी बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यांस अटक केली असून अन्य कार्यकर्ते हे फरार आहे.

अमरावतीच्या तिवसा शहरातील काही शेतकरी हे रविवारी सकाळी चार वाजता दोन मॅजिक ऑटो मध्ये चांदुर बाजार येथील बाजारपेठेत आपले जनावरे हे विकण्यासाठी घेऊन जात असताना. तिवसा शहरातच पाच ते सहा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येऊन आम्हला अमानुष मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.मारहाण इतकी बेदम होती शेतकऱ्याच्या पाठीवर मारहाणीचे मोठे व्रण व जखमा झाल्या आहे.गोहत्या बंदीच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच टार्गेट करून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.