अमरावती - सेवानिवृत्त डॉक्टरला महिला अत्याचाराविषयी एक शार्ट फिल्म तयार करायची होती. शार्ट फिल्ममधील रेप सिनसाठी त्यांनी फेसबुकवर तरुणीचा शोध घेतला. दरम्यान, एका तरुणीने प्रतिसाद देऊन होकार दिला. त्यानंतर वेळोवेळी पैशांची मागणी करून पैसे उकळले. परंतु ती आली नाही. कोविड 19 च्या बंदीदरम्यान अडकल्याचे सांगून एका सेवानिवृत्त मेडिकल ऑफिसरची तब्बल 7 लाख 79 हजार 77 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.
शहरातील 58 वर्षीय एका मेडिकल ऑफिसरने सेवानिवृत्तीनंतर महिला अत्याचाराविषयी शार्ट फिल्म बनविण्याच्या तयारी केली. तक्रारदार डॉक्टरला या चित्रपटातील रेप सीनसाठी फेसबुकवर महिलेचा शोध घेतला. एका महिलेने प्रतिसाद दिला. डॉक्टराने तिच्या सांगण्यानुसार वेळोवेळी फोन पेच्या माध्यमातून 7 लाख 79 हजार 77 रुपये सुध्दा पाठविले. पंरतू कोविड 19 ची बंदी असल्याचे कारण पुढे करून ती हिरोईन आलीच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टराच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची तक्रार 25 सप्टेंबरला सायबर पोलिसात नोंदविली. या प्रकरणाचा तपास आता सायबर शाखा करणार असल्यासचे सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितले.
शार्ट फिल्मच्या रेप सीनसाठी गमावले ७ लाख; सेवानिवृत्त मेडिकल ऑफिसरची तरुणीकडून ऑनलाईन फसवणूक - सेवानिवृत्त मेडिकल ऑफिसरचीऑनलाईन फसवणूक
डॉक्टरला या चित्रपटातील रेप सिनसाठी फेसबुकवर महिलेचा शोध घेतला. एका महिलेने प्रतिसाद दिला. डॉक्टराने तिच्या सांगण्यानुसार वेळोवेळी फोन पेच्या माध्यमातून 7 लाख 79 हजार 77 रुपये सुध्दा पाठविले. पंरतू कोविड 19 ची बंदी असल्याचे कारण पुढे करून ती हिरोईन आलीच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टराच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची तक्रार 25 सप्टेंबरला सायबर पोलिसात नोंदविली.