ETV Bharat / state

MLA Sulabha Khodke : धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून खेळणे हे तर स्त्रियांसाठी आव्हान - आमदार सुलभा खोडके - खेलो मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य

अमरावती जिल्हा खेलो मास्टर गेम्स असोसिएशन खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला (Amravati District Khelo Master Games Association) होता. या कार्यक्रमाला आमदार सुलभा खोडके उपस्थित (felicitation ceremony for players Amravati) होत्या. त्यावेळी धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून खेळात नवचैतन्य निर्माण करणे, हे अतिशय आव्हानात्मक असल्याचे त्यांनी म्हटले (MLA Sulabha Khodke present) आहे.

MLA Sulabha Khodke
आमदार सुलभा खोडके
author img

By

Published : Jan 7, 2023, 11:49 AM IST

अमरावती : दोन वर्षाच्या कोरोना काळात क्रीडा स्पर्धांचे आयोजन बंद असतांना सुद्धा खेळाडूंचा क्रीडा सराव सुरू (Amravati District Khelo Master Games Association) होता. त्यामुळे त्यांच्या अंगीभूत क्रीडा अभिक्षमतांचा विकास व्हावा, म्हणून आता विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये खेळाडूंकडून आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवत असून अनेक पदकांवर त्यांची आपले व अमरावतीचे नाव कोरले आहे. या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात अमरावतीचा नाव लौकिक वाढला असल्याचे गौरवोद्गार आमदार सुलभाताई खोडके यांनी व्यक्त (MLA Sulabha Khodke present) केले.

खेळाडूंचा सत्कार : खेलो मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य, खेलो मास्टर गेम्स असोसिएशन अहमदनगर तसेच आत्ममालिक ज्ञानपीठ शैक्षणिक संकुल कोकमठाण, शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या १७ आणि १८ डिसेंबरला शिर्डी येथे पार पडलेल्या खेलो राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावतीच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. ज्यात खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत अनेक पदके मिळवली आहेत. त्यांच्या सन्मानार्थ ५ जानेवारी २०२३ रोजी हॉटेल घरोंदा येथे अमरावती डिस्ट्रिक्ट खेलो मास्टर गेम्स असोसिएशनतर्फे खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित केला ( felicitation ceremony for players Amravati) गेला.

'या' खेळाडूंनी गाजविली स्पर्धा : या स्पर्धेमध्ये वय वर्ष ३० ते ८२ वर्षाच्या खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यातील हजारो मास्टर खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. असोसिएशनच्या महिला व पुरुष असा ३० मास्टर खेळाडूंचा संघ सहभागी झाला (felicitation ceremony for players) होता.

१२ क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा : ॲथलेटिक्समध्ये गोळा फेक, १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर धावणे, तसेच ५ किलोमीटर वॉक, हॅमर थ्रो, हर्डर, रिले ४००, अशा एकूण १२ क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा होती. पुरुष वैयक्तिक गटात केदार मोरोने यांनी स्विमींग प्रकारात ३ सुवर्ण तर विजय नवाथे यांनी एक सुवर्ण, आनंद महाजन यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले. कुस्ती प्रकारात शेख जुबेर शेख नजिर आणि इरफान खान नियामन खान यांनी अनुक्रमे एक-एक सुवर्ण आणि समोर देशमुख यांनी एक रजत पदक पुरुष संघाला सहा सुवर्ण आणि एक रजत पदक तर संपूर्ण पुरुष संघाला फुटबॉलमध्ये सुवर्ण मिळवले होते. महिला संघाला चार सुवर्ण, पाच रजत, सात कास्य आणि बास्केटबॉलमध्ये १२ असे एकूण २७ पदक प्राप्त झाले. महिला संघामध्ये संघ व्यवस्थापक आणि खेळाडू वैशाली बनारसे यांच्या नेतृत्वात सुचिता बर्वे, सौदामिनी श्रीखंडे, प्रीती गवई, जयश्री वानखडे, अर्चना वानखडे, संगीता गावंडे, नंदा वाघमारे, मेघा ठाकरे, शुभांगी रावत या महिलांनी आपली उत्कृष्ट कामगिरी बजावून होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावलौकिक अशी कामगिरी बजावली (Khelo Master Games Association) आहे.

खेळाडूंचा समावेश : या संपूर्ण टीमसोबत महिला व्यवस्थापक म्हणून वैशाली बनारसे, तर बास्केटबॉल कोच म्हणून विजय मानकर तर अमरावती डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय आळशी तसेच असोसिएशनचे सचिव महेश अलोने व संतोष कुमार अरोरा, नितीन चव्हाळे, शिवदत्त ढवळे, महेश अलोने, विजय भनग, संदेश गिरी, विजय मानकर, संदीप इंगोले, सैबु कास्देकर, अजय केवाळे, आनंद महाजन, विजय नवाथे, केदार मोरोने, ओम कास्देकर इत्यादी पुरुष खेळाडूंचा समावेश होता. त्याचप्रमाने शालेय राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू यश विजय बनग या विद्यार्थ्याचा सुद्धा शिल्ड व बुके देऊन सत्कार करण्यात (MLA Sulabha Khodke) आला.

खेळात नवचैतन्य : आमदार खोडके म्हणाल्या की, बाईने धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून खेळात नवचैतन्य निर्माण करणे, हे अतिशय आव्हानात्मक असतांना अमरावती डिस्ट्रिक्ट खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या महिलांनी हे आव्हान अगदी सहज स्वीकारले. उतार वयात असतानाही महिला नेतृत्व करू शकतात, हे सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे पुरुष संघाने अतिशय नावलौकिक कामगिरी बजावली आहे.

उपस्थित : कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून असोसिएशनचे अध्यक्ष अजय आळशी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ढवळे मॅडम व आळशी मॅडम ह्या उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे असोसिएशनचे सचिव महेश अलोने हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश गिरी यांनी केले. तसेच प्रास्तविक विजय मानकर यांनी केले. उपस्थितांचे आभार असोसिएशनचे सचिव महेश अलोने यांनी मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.