ETV Bharat / state

Ajit Pawar visit to Melghat विरोधी पक्षनेते अजित पवारांनी साधला कुपोषित बालकांच्या कुटुंबाशी संवाद - Seven children malnourished in Didamba village

अजित पवार दौऱ्यावर Ajit Pawar visit to Melghat असणाऱ्या विदम्दा या गावात एकूण सात बालके कुपोषित Seven children malnourished in Didamba village आहेत. या परिसरात असणाऱ्या कुपोषणाबाबत विरोधी पक्ष नेत्यांनी थेट कुपोषित बालकांच्या पालकांशी संवाद Ajit Pawar interaction with parents of malnourished children साधला असता या परिसरात ज्या बालकांचे वय आठ ते नऊ महिने आहे.

Ajit Pawar visit to Melghat
अजित पवार यांचा मेळघाट दौरा
author img

By

Published : Aug 20, 2022, 6:53 PM IST

अमरावती - राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition Ajit Pawar आज अमरावती जिल्ह्यातील मेळघाट दौऱ्यावर Ajit Pawar visit to Melghat आहेत. धारणी तालुक्यात येणाऱ्या दिदम्दा गावातील कुपोषित बालकांच्या Malnourished child Melghat कुटुंबीयांची त्यांनी आज संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमोर धक्कादायक वास्तव आले.

अजित पवार यांचा मेळघाट दौरा

दिदम्बा गावात सात बालके कुपोषित - अजित पवार दौऱ्यावर असणाऱ्या विदम्दा या गावात एकूण सात बालके कुपोषित Seven children malnourished in Didamba village आहेत. या परिसरात असणाऱ्या कुपोषणाबाबत विरोधी पक्ष नेत्यांनी थेट कुपोषित बालकांच्या पालकांशी संवाद Ajit Pawar interaction with parents of malnourished children साधला असता या परिसरात ज्या बालकांचे वय आठ ते नऊ महिने आहे. त्यांच्या माता दुसऱ्या ते तिसऱ्या वेळी पाच ते सहा महिन्याच्या गरोदर असल्याचे आढळून आले. गावात कुपोषीत बालक गरोदर मातांसाठी पोषोक आहार उपलब्ध होत असला तरी, या गावात लहान मुले आजारी असल्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले.

मध्य प्रदेशात होते बाळंतपण मध्यप्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या धारणी तालुक्यातील अनेक गावातील आदिवासी महिला या मध्य प्रदेशातील गावांमधील आहे. बाळंतपणासाठी त्या माहेरी मध्य प्रदेशात जातात. बाळ झाल्यावर सव्वा महिन्याने त्या परत गावी परततात. मध्य प्रदेशात योग्य उपचार होतात का याबाबत अजीत पवार यांनी माहिती जाणून घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी, गावातील डॉक्टर, आशा वर्कस यांच्याकडून देखीलं अजीत पवार यांनी परिस्थिती जाणून घेतली. यावेळी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके Amravati MLA Sulabha Khodke, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके आदी उपस्थित होते.


हेही वाचा - Suspicious Call To Mumbai Police पाकिस्तानातील नंबरवरून धमकीप्रकरण; मुंबई पोलिसांनी एका संशयिताला विरार येथून घेतले ताब्यात

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.