ETV Bharat / state

कुत्र्याने चावा घेतला म्हणून त्याने आणली चायना मेंढी... - अमरावती युवा स्वाभीमान पक्ष

अमरावतीच्या वसीम सिंघानिया या तरुणाने आवड म्हणून कुत्रा किंवा मांजराऐवजी मेंढी पाळायला सुरुवात केली आहे.

a-man-bought-ship-from-china
वसीम सिंघानिया आणि त्याची चायना मेंढी
author img

By

Published : Feb 9, 2020, 4:25 PM IST

अमरावती - आतापर्यंत आपण घरात मांजर व कुत्रा पाळल्याचे बघितले आहे. लोक सर्वाधिक पसंत करतात ते कुत्रा व मांजराला मात्र, अमरावती मधल्या एका व्यक्तीने चक्क कुत्र्याने चावा घेतला म्हणून त्याऐवजी आता मेंढी पाळायला सुरुवात केली आहे. ही चायनीज प्रकारची मेंढी असून, त्यांनी त्याने ऑनलाईन पद्धतीने खरेदी केली. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये ही मेंढी पाहायला मिळाली.

कुत्र्याने चावा घेतला म्हणून त्याने आणली चायना मेंढी...

हेही वाचा - गजाची झलक, सबसे अलग..! तब्बल टनभर वजनाचा बैल ठरतोय अमरावतीतील प्रदर्शनाचे आकर्षण

अमरावतीच्या वसीम सिंघानिया या तरुणाचे फर्निचरचे दुकान आहे. दुकान चालवण्यासोबतच त्याला प्राण्यांची आवड असल्याने एक कुत्रा पाळला होता. मात्र, कुत्र्याने चाव घेतल्यानंतर त्याने मुंबईचं मार्केट गाठलं अन् थेट मूळ चीन जातीची असलेली दीड फूट उंचीची पांढरीशुभ्र व आकर्षक मेंढी खरेदी केली. मेंढीला आता विदर्भातील हवामान सूट झाल्याने तिला आतापर्यंत कोणताही आजार झालेला नाही.

हेही वाचा - अमरावती शहरातील उच्चशिक्षित तरुणीची सापांशी मैत्री

Intro:प्राणी पाळायचा असाही वेगळा छंद
कुत्र्याने चावा घेतला म्हणून पाळली चायना मेंढी.

अमरावतीच्या कृषी प्रदर्शनात दीड फूट चायना मेंढीची धूम.
---------------------------------------------------------------
स्पेशल बातमी करावी

अँकर
आतापर्यंत आपण घरी कुणी गाय, कुणी मांजर,कुणी कुत्रा पाळल्याचे बघितले आहे.यामध्ये सहसा लोक सर्वाधिक पसंती कुत्रा पाळायला देतात.पण तुम्ही कधी ऐकलं का की कुत्र्याने चावा घेतला म्हणून मेंढी पाळली आता तुम्ही म्हणाल यात नवल काय शेळ्या मेंढ्या तर सर्वच पाळतात होय हे खरं आहे.शेळ्या मेंढ्या सर्वच पाळतात पण त्या व्यवसाया साठी.मात्र अमरावतीत एका तरुणाने छंद म्हणून चक्क चायना मेंढी पाळली आहे.आणि याच चायना मेंढीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

Vo-1
लोकांच्या गर्दीत इकडून तिकडे धावणारि ही आहे अमरावतीच्या वसीम सिंघाणीया तरुनाच्या लाडाची चायना मेंढी दीड फूट उंच,दिसायला देखणी, पांढरी शुभ्र जणू एखाद्या कुत्र्यला ही लाजवेल अशी शरीर रचना वसीम सिंघानिया यांना आधीपासूनच कुत्र्याला पोचायचा छंद त्यात कुत्र्याने चावा घेतला मग काय कुत्र्या ऐवजी त्यांनी चायना मेंढी पोचायचा विचार केला.

बाईट-1-वसीम सिंघानिया

अमरावती शहरात कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे या प्रदर्शनात अमरावती शहरातील वसीम सिंघानीया यांच्या मालकीची मेंढी सध्या सर्वांची आकर्षणाची केंद्रबिंदू बनली आहे मुळची चायना येथील हि मेंढी असून त्यांनी मुंबईवरून ऑनलाईन खरेदी केली आहे. दीड फुट उंच, व पांढरे शुभ्र केस असलेली चायना मेंढी लहान मुलांना खेळण्यातील टेडी सारखी भासत असल्याने ती आकर्षणांचा केंद्र बिंदु ठरत आहे.

बाईट-2-वसीम सिंघानिया

या मेंढीला विदर्भातील हवामान सूट झाल्याने तिला कोणताही त्रास आज पर्यंत झाला नाही तेसच इतर मेंढ्या प्रमाणे तरीही चारा खाते विशेष म्हणजे या मेंढ्याला ऑन लाईन मध्ये बोलावला होता तेंव्हा याची उंची केवळ ६ इंच होती आज यांची उंची दीड फूट झाली आहे.शेवटी कुत्रा असो की चायना मेंढी शेवटी प्राणीच ना कुत्रावर जेवढं प्रेम वसीम करत होते तेवढंच प्रेम ते या चायना मेंढी वर करत आहे.

स्वप्नील उमप
ETV भारत अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.