ETV Bharat / state

Lumpy virus in Melghat : लंपी व्हायरसचा धुमाकूळ, अमरावती जिल्ह्यातील चार गावांमध्ये 1485 जनावरांना लागण

author img

By

Published : Sep 10, 2022, 3:09 PM IST

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील Dharni and Chikhaldara taluka प्रत्येकी दोन गावांमध्ये एकूण 1485 जनावरांमध्ये लंपी व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले Lumpy virus in Melghat आहे. लंपी व्हायरसचा शिरकाव जिल्ह्यात झाल्यामुळे पशुपालकांमध्ये खळबळ उडाली असताना जनावरांमधील हा आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग देखील सज्ज झाला Animal husbandry department ready to prevent diseases आहे.

lampi virus
1485 जनावरांना व्हायरसची लागण

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील Dharni and Chikhaldara taluka प्रत्येकी दोन गावांमध्ये एकूण 1485 जनावरांमध्ये लंपी व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले Lumpy virus in Melghat आहे. लंपी व्हायरसचा शिरकाव जिल्ह्यात झाल्यामुळे पशुपालकांमध्ये खळबळ उडाली असताना जनावरांमधील हा आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग देखील सज्ज झाला Animal husbandry department ready to prevent diseases आहे.

या गावांमध्ये वायरसची लागण - मेळघाटात धारणी तालुक्यात अतिदुर्ग पडदम आणि झिल्पी या दोन गावांसह चिखलदरा तालुक्यातील पिपादरी आणि आंबापाटी या गावातील जनावरांमध्ये लंपी व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले. यापैकी धारणी तालुक्यातील पडीदम गावात एकूण 103 गाई 35 बैल आणि 60 म्हशी असे एकूण 198 जनावरांमध्ये लंपी व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासह झिल्पी या गावात 114 गायी, 496 बैल 81 मशी अशा एकूण 691 जनावरांमध्ये लंपी वायरस आढळून आला. चिखलदरा तालुक्यातील पिपादरी या गावात 52 गाय, 93 बैल ,4 म्हशी अशा एकूण 149 जनावरांना लंपी व्हायरसची लागण झाली असून आंबापाटी या गावात २४५ गायी, 102 बैल आणि 100 म्हशी असे एकूण 447 जनावरांना लंपी व्हायरसची लागण झाली 1485 animals infected by lumpy virus आहे.

असा आहे लंपी व्हायरस - लंपी व्हायरस हा बैलाच्या त्वचेवर होणारा आजार Lumpy virus is a skin disease of bulls आहे . या आजारात बैलांच्या अंगावर मोठया प्रमाणात गाठी येतात. गाठींमुळे होणाऱ्या वेदनेने जनावर अन्न पाणी सोडून देतात. जनावरांच्या अंगावर या गाठी ठळकपणे दिसतात. हा आजार संसर्गजन्य असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी सांगतात.

मध्य प्रदेशातून शिरकाव - अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या मध्य प्रदेशातून मेळघाटात लंपी व्हायरसचा शिरकाव झाल्याची माहिती पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सुधीर जीरापुरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. जिल्ह्यात आढळलेल्या एकूण लंपी व्हायरसने प्रभावित पशुधनापैकी 46 जनावर या आजारापासून मुक्त झाले असल्याचे देखील डॉ. सुधीर जीरापुरे म्हणाले. मेळघाटात लंपी व्हायरस आढळून येतात पशुसंवर्धन विभाग तत्परतेने मेळघाटात दाखल झाला असून या वायरसची रोखथाम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. पशुवैद्यकीय अधिकारी मेळघाटात मोठ्या संख्येने कार्यरत करण्यात आले असून ज्या गावांमध्ये हा रोग आढळून आला तिथून पाच किलोमीटर अंतरापर्यंत असणाऱ्या सर्व जनावरांमध्ये लसीकरण मोहीम सुद्धा राबविली जात असल्याचे डॉ. सुधीर जीरापुरे यांनी सांगितले.

अशी घ्यावी काळजी - गोचीड,गोमाशा, माशांच्या चावण्यामुळे जनावरांमध्ये लंपी व्हायरसची लागण होते. या संकटापासून वाचण्यासाठी पशुपालकांनी आपले गोठे स्वच्छ ठेवणे अतिशय गरजेचे आहे. जनावरांच्या गोठ्यामध्ये कीटकनाशकांची सातत्याने फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये असणारे गटविकास अधिकारी ग्रामपंचायत यांना गावोगावी गोठ्यांमध्ये फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. अशी माहिती देखील पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉ. सुधीर जीरापुरे यांनी दिली. सध्या जनावरांची वाहतूक करू नये असे आवाहन देखील डॉ. सुधीर जीरापूर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.