ETV Bharat / state

अकोल्यात महिलांच्या कावड पालखीने वेधले भक्तांचे लक्ष - कावड

खांद्यावर कावड घेऊन या महिलांच्या पालख्या मंदिरात दाखल झाल्या आहेत. पुरुषांच्या पालखी मंडळांनी या पालखीला मार्गस्थ केले. ढोलताशांच्या निनादात आणि जय महादेवाच्या जयघोषात या पालख्या पुढे मार्गस्थ झाल्या.

अकोला
author img

By

Published : Aug 27, 2019, 12:11 PM IST

अकोला - पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कावड आणण्यातसुद्धा आाघाडीवर आहेत. गांधीग्राम येथून आणलेले पूर्णा नदीचे पाणी घेऊन महिलांची कावड राजराजेश्वर मंदिरात दाखल झाली आहे. मंदिरात जलाभिषेक करून या महिलांनी 'हम भी किसीसे कम नही' असे दाखवून दिले आहे. दहाच्या जवळपास महिला या कावड यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

अकोल्यात महिलांच्या कावड पालखीने वेधले सर्वांचे लक्ष

नारी शक्ती महिला मंडळ, आई तुळजा भवानी महिला कावड मंडळ यासारख्या नावांनी मंडळ स्थापन करून या महिला रात्री गांधीग्राम येथे पूर्णा नदीवर गेल्या. तिथले पाणी घेवून त्या कावड खांद्यावर घेऊन आल्या. विविध मुख्य चौकात अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी सर्वच सहभागी असलेल्या कावड पालखीचे स्वागत केले. महिलांच्या कावड पालखीचे स्वागत करत 'नारी शक्ती की जय हो'चा नारा देत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

खांद्यावर कावड घेऊन या महिलांच्या पालख्या मंदिरात दाखल झाल्या आहेत. पुरुषांच्या पालखी मंडळांनी या पालखीला मार्गस्थ केले. ढोलताशांच्या निनादात आणि जय महादेवाच्या जयघोषात या पालख्या पुढे मार्गस्थ झाल्या. तसेच महिला पालखीच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांच्यासोबत होत्या.

Intro:अकोला - पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कावड आणन्यात पुरूषांप्रमाणेच हिंमत दाखवित आहे. गांधीग्राम येथून आणलेले पुरणा नदीचे पाणी घेऊन महिला ची कावड राजराजेश्वर मंदिरात दाखल झाली. मंदिरात जलाभिषेक करून या महिलांनी 'हम भी किसींसे कम नही' असे दाखवून दिले आहे. दहाच्या जवळपास महिला पालखी या महोत्सवात दाखल झाल्या होत्या. Body:नारी शक्ती महिला मंडळ, आई तुजा भवानी महिला कावड मंडळ यासारख्या नावांनी मंडळ स्थापन करून या महिला रात्री गांधीग्राम येथे पुरणा नदीवर गेल्या. तिथे पाणी घेवुन त्या कावड खांद्यावर घेऊन आल्या. विविध मुख्य चौकात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी सर्वच सहभागी कावड पालखीचे स्वागत केले. महिलांच्या कावड पालखीचे स्वागत करीत 'नारी शक्ती की जय हो' चा नारा देत स्वागतकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. खांद्यावर कावड घेऊन या महिलांच्या पालख्या मंदिरात दाखल झाल्यात. पुरुषांच्या पालखी मंडळांनी या पालखी ला मार्गस्थ केले. ढोलताशांच्या निनादात आणि जय महादेवाच्या जयघोषात या पालख्या पुढे मार्गस्थ झाल्यात. तसेच महिला पालखीच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस अधिकारी आणि महिला पोलिस कर्मचारी त्यांच्यासोबत होते. त्यामुळे या महिला पालखीना इतर कोणाचाही त्रास झाला नाही. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.