ETV Bharat / state

आंबे पिकवण्यासाठी प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडचा वापर; अकोला पोलिसांची कारवाई - Calcium carbide

पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाने आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने जनता भाजी बाजार येथे आज दुपारी छापा टाकला. पथकाने या पदार्थांचे नमुने घेतले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : May 27, 2019, 8:25 PM IST

अकोला - फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणारे प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइड कारपेटचा तसेच मान्यताप्राप्त इथीलीनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होत आहे. यामुळे पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाने आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने जनता भाजी बाजार येथे आज दुपारी छापा टाकला. पथकाने या पदार्थांचे नमुने घेतले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

कारवाईची माहिती देताना अधिकारी

या कारवाई दरम्यान पथकाला कृत्रीमरित्या पिकविल्या जाणाऱ्या आंब्याच्या गोदामात कॅल्शियम कार्बाइड कारपेट तसेच इथीलीनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त केला जात असल्याचे दिसून आले. तसेच अमीरशहा इस्माईलशहा याच्या गोदामात आंब्याचे व्यापारी मोठ्या प्रमाणात कच्चे आंबे विकत घेत असल्याचे आढळले. गोदामातील आंब्यांच्या कॅरेटची तपासणी केली असता, एका पांढऱया कागदी पाकीटामध्ये इथीलीनचे रायपनर आढळले. एका कॅरेटमध्ये जवळपास ६ ते ८ असे रायपनर मिळून आले.

कृत्रीमरित्या फळे पिकविण्यासाठी १०० पीपीएमपर्यंत इथीलीनचा वापर करण्याची परवानगी असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱयांनी सांगितले आहे. परंतु, त्याचा वापर करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंबे व इथीलीन पुडी यांचे नमुने घटनास्थळावरून घेतले आहेत. ते तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांचे विशेष पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचा सहभाग होता.

Intro:अकोला - फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणारे
प्रतिबंधीत केलशीयम कार्बाइड कारपेट तसेच मान्यताप्राप्त इथीलीनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होत असल्याच्या कारणावरून पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त जनता भाजी बाजार येथे आज दुपारी छापा टाकला. पथकाने या पदार्थांचे नमुने घेतले आहे. प्रयोगशालेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. Body:या कारवाईत पथकाने कृत्रीमरित्या पिकविल्या जाणा-या आंब्याच्या गोडावूनवर प्रतिबंधीत
केलशीयम कार्बाइड कारपेट तसेच मान्यताप्राप्त इथीलीनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करीत असल्याचे दिसून आले. तसेच आंब्याचे व्यापारी
अमीरशहा इस्माईलशहा याच्या गोडावूनवर हे मोठया प्रमाणात कच्चे आंबे विकत घेत असल्याचे मिळून आले. गोदामात ज्या रेटमध्ये ठेवण्यात आले होते त्याची तपासणी केली असता त्यामध्ये फळे पिकविण्याकरीता एका पांढ-या कागदी पाकीटामध्ये इथलीनचे रायपर मिळून आले. एक केटमध्ये जवळपास ६ ते ८ असे पर मिळून आले.
कृत्रीमरित्या फळे पिकवीण्यासाठी १०० पीपीएम पर्यत इथीलीनचा वापर करण्याची परवागी
असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी सांगीतले आहे. परंतु, त्याचा वापर करणे हे कायदयाने बंधनकारक आहे. जप्त केलेला मुददेमाल हा कॅलशीयम कार्बाइट इथीलीन तपासण्याकरीता अन्न व औषधी विभागाच्या अधिका-यांनी आंबे व हथीलीन पुडी यांचे सेंपल घटनास्थळावरून घेतले. ते तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या कारवाईत पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांचे विशेष पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचा सहभाग होता. Conclusion:सूचना - बाईट आहे..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.