ETV Bharat / state

अडीच लाखाची घरफोडी; जुने शहर पोलिसांना आव्हान - Theft of two and half a million in Akola

अकोला शहरातील नवबापुर येथील एका घरात अडीच लाखांची घर फोडी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Two and a half lakh rupees were stolen in Akola city
अडीच लाखाची घरफोडी; जुने शहर पोलिसांना आव्हान
author img

By

Published : Jan 27, 2020, 7:11 PM IST

अकोला- शहरातील नवबापुरा येथील घरात घरफोडी झाल्याची घटना उघड झाली आहे. या घरफोडीत १ लाख ९७ हजार रोकड आणि ७१ हजार किमतीचा सोन्याच्या ऐवजावर चोरट्यांनी हात साफ केला. या घटनेमुळे जुने शहर पोलिसांना आव्हान मिळाले आहे.

अडीच लाखाची घरफोडी; जुने शहर पोलिसांना आव्हान

जुने शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवबापुरा येथील याकूब खान युनूस खान यांच्या घरातील सदस्य दुसऱ्या परिसरात झोपण्यासाठी गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील तिजोरी फोडून चोरट्यांनी २ लाख 68 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी कुटुंब घरी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा तयार केला.

Intro:अकोला - नवबापुरा येथील घरातील तिजोरी फोडून त्यातील नगदी 1 लाख 97 हजार आणि 71 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी आज लंपास केल्याची घेताना उघडकीस आली. या घटनेमुळे जुने शहर पोलिसांना आव्हान मिळाले आहे. Body:जुने शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवबापुरा येथील याकूब खान युनूस खान यांच्या घरातील सर्व सदस्य हे दुसऱ्या परिसरात झोपण्यासाठी गेले होते. त्यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करीत घरातील आतल्या खोलीत असलेली तिजोरी फोडून चोरट्यांनी एक लाख 97 हजार रुपये रोख व 71 हजार रुपयांचे दागिने लंपास केला. ते सकाळी घरी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा तयार केला.

बाईट - घरमालकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.