ETV Bharat / state

दोन घरातून चोरट्यांचा ५ लाखांवर डल्ला; खदान पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह - Shailesh Mishra VHB Colony Theft akola

खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या व्ही.एच.बी. कॉलनीतील वसंतराव डंबलकर यांच्या घराचे दार तोडून चोरट्यांनी ४ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरला व तेथून पसार झाले. याच परिसरातील शैलेश मिश्रा यांच्या देखील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपटामधील ३५ हजार रुपये रोख लंपास केले.

akola
चोरीनंतर सामान अस्तवस्त अवस्थेत
author img

By

Published : Nov 27, 2019, 5:54 PM IST

अकोला- व्हीएचबी कॉलनीतील दोन घरांमधून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही चोरीच्या घटना आज पहाटे घडल्या. यासंदर्भात खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान, एकाच परिसरात दोन ठिकाणी झालेल्या या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माहिती देताना चोरी झालेल्या घरातील सदस्य

खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या व्ही.एच.बी. कॉलनीतील वसंतराव डंबलकर यांच्या घराचे दार तोडून चोरट्यांनी ४ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरला व तेथून पसार झाले. याच परिसरातील शैलेश मिश्रा यांच्या देखील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटामधील ३५ हजार रुपये रोख लंपास केले. या घटनेची माहिती खदान पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसेतज्ञ पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत मनपा उदासीन, शेतीसाठी पाण्याची मागणी

Intro:अकोला - बीएचबी कॉलनीतील दोन घरांमधील त्यांनी हात साफ करून पाच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली यासंदर्भात खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञ पथकही दाखल झाले. होते दरम्यान एकाच परिसरात दोन ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनेने प्रदान पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे
Body:खदान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या व्ही. एच. बी. कॉलनीतील वसंतराव डंबलकर 4 लाख 49 हजार यांच्या घराचे दार तोडून चोरट्यांनी चार लाख 49 हजार रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. शैलेश मिश्रा 35 हजार पहाटे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतील कपटामधील 35 हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केली. या घटनेची माहिती खदान पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसेतज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, वृत लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बाईट - शैलेश मिश्रा
(निळी टीशर्ट)
बाईट - वसंतराव डंबलकर
(लायनींग शर्ट)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.