ETV Bharat / state

अकोल्यात ९ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६४, अॅक्टिव्ह केसेस ४४ - अकोला कोरोना न्यूज

आज 6 वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे 113 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 104 अहवाल निगेटिव्ह तर 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अकोल्यात आता एकूण पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 64 झाली आहे.

अकोल्यात ९ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६४, अॅक्टिव्ह केसेस ४४

author img

By

Published : May 4, 2020, 10:16 PM IST

अकोला - आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे 113 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 104 अहवाल निगेटिव्ह तर 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता एकूण पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 64 झाली असून प्रत्यक्षात 44 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आज अखेर एकूण 942 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 905 अहवाल आले आहेत. आज अखेर एकूण 841 अहवाल निगेटिव्ह तर 64 अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व 37 अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण 942 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 767, फेरतपासणीचे 95 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 80 नमुने होते.

अकोल्यात ९ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६४, अॅक्टिव्ह केसेस ४४
अकोल्यात ९ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६४, अॅक्टिव्ह केसेस ४४

आजपर्यंत एकूण 905 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 730 तर फेरतपासणीचे 95 व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 80 अहवाल आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या 841 आहे, तर पॉझिटिव्ह अहवाल 64 आहेत. आज अखेर 37 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.