ETV Bharat / state

प्रस्थापितांकडे झुकल्याने राष्ट्रवादी संपत आहे - विनायक मेटे - शिवसंग्राम पक्ष विनायक मेटे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. ते शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 12 जागा मागितल्या असून या सर्व जागा अशाच आहेत जिथे शिवसेना आणि भाजपचा सध्या आमदार नाही. अकोल्यातसुद्धा एक जागा मगितल्याची माहीती विनायक मेटे यांनी यावेळी दिली.

प्रस्थापितांकडे झुकल्याने राष्ट्रवादी संपत आहे - विनायक मेटे
author img

By

Published : Aug 2, 2019, 5:53 PM IST

अकोला - "राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रस्थापित नेत्यांचा पक्ष झाला असून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवणारा पक्ष राहिला नाही. जोपर्यंत हे चित्र बदलणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये असेच सुरू राहणार" असा घणाघात करत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रस्थापितांकडे झुकल्याने राष्ट्रवादी संपत आहे - विनायक मेटे

मेटे म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आर. आर. पाटील हे सर्वसामान्यांचे नेतृत्व होते. त्यांच्यानंतर कुणीच या पक्षात सर्वसामान्यांकडून नेता म्हणून समोर आले नाही. नेत्यावर आधारित पक्षाऐवजी कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष बनत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीत असेच चालणार आहे. 2004 नंतर राष्ट्रवादी प्रस्तापितांकडे झुकली. तेव्हापासूनच हा पक्ष संपायला सुरूवात झाली होती. शरद पवार यांना या वयातही जिल्ह्याजिल्ह्यात जावे लागत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. प्रत्येक पक्षात पवारांवर प्रेम करणारे नागरिक आहेत, असेही मेटे म्हणाले.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 12 जागा मागितल्या असून या सर्व जागा अशाच आहेत जिथे शिवसेना आणि भाजपचा सध्या आमदार नाही. अकोल्यातसुद्धा एक जागा मगितल्याची माहीती विनायक मेटे यांनी यावेळी दिली.

Intro:अकोला - राष्ट्रवादीने साठी गोष्टींचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रस्थापितांनी सोडून सर्वसामान्यांवर विश्वास ठेवणारे पाटील राहिली नाही. जोपर्यंत असे होते तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये असेच सुरू राहणार आहे, असा घणाघात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावर टीका केली. ते आज शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. Body:पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सर्वसामान्य नेतृत्व आर आर पाटील होते. त्यांच्यानंतर कोणीच या पक्षात सर्वसामान्यांकडून नेता म्हणून समोर आले नाही. नेत्यावर आधारित पार्टी ऐवजी कार्यकर्त्यावर आधारित पार्टी बनत नाही तोपर्यंत या पार्टीत असेच चालणार आहे. त्यामुळेच शरीफ पवार यांना या वयातही जिल्ह्याजिल्ह्यात जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 2004 नंतर राष्ट्रवादी प्रस्तापितांकडे झुकली. तेव्हापासून ही पार्टी समपायला लागली. नेत्यावर आधारित पार्टी झाली आहे, असे शिवसंग्रामचे नेते मेटे म्हणाले. शरद पवारांना या वयात ही परिश्रम घ्यावे लागत आहे. प्रत्येक पक्षात त्यांच्यावर प्रेम करणारे नागरिक आहेत. त्यांनाही याचं दुःख आहे. परंतु, यालाही तेच जबाबदार आहे. विचारांची आणि अंमलबजावणीची भाकरी उलटली पाहिजे तोपर्यंत या पक्षातील प्रस्तापितशाही समपणार नाही, असेही ते म्हणाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 12 जागा मागितल्या आहेत. या जागा जिथे शिवसेना आणि भाजपचा सध्याचा आमदार नाहीत, त्या जागा आम्ही मागितल्या. अकोल्यात ही एक जागा मगितल्याचे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे म्हणाले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.