अकोला - कारंजा येथील दौरा आटोपुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री मूर्तिजापूर, कातेपुरणा, बोरगाव मंजू येथे रोड शो करीत अकोल्याकडे रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रीय महामार्गावर 'रोड शो' - महाजनादेश यात्रा मूर्तिजापूर
कारंजा येथील दौरा आटोपुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेत राष्ट्रीय महामार्गावर 'रोड शो' देखील केला.
महाजनादेश यात्रा
अकोला - कारंजा येथील दौरा आटोपुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री मूर्तिजापूर, कातेपुरणा, बोरगाव मंजू येथे रोड शो करीत अकोल्याकडे रवाना झाले.
Intro:अकोला - कारंजा येथून आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली असता त्यांनी तिथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत मूर्तिजापूर, कातेपुरणा, बोरगाव मंजू येथे रोड शो करीत ते अकोल्याकडे आज सायंकाळी रवाना झाले. Body:महाजनादेश यात्रेनिमित्त अकोला दौऱ्यावर असताना ते मूर्तिजापूर येथे गेले. त्यावेळी त्यांच्या सोबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार हरीश पिंपळे हे होते. त्यांनी कार्यकर्ते यांची मूर्तिजापूर येथे भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर ते अकोल्याकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. सहा वर उभे असलेल्या कार्यकर्ते व नागरिकांना हात उंचावून आणि हात जोडून नमस्कार करीत रोड शो केला. त्यानंतर त्यांचे काटेपुरणा आणि बोरगाव मंजू येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते पोलिस बंदोबस्तात अकोल्याकडे रवाना झालेत. Conclusion: