ETV Bharat / state

अकोल्यात अवैध रेतीची वाहतूक; तहसीलदारांच्या पथकाची कारवाई - अकोला तहसील व खनिकर्म विभाग लेटेस्ट बातमी

वाहनधारकांना रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता वाहन चालकाचे उत्तर हे संशयास्पद वाटल्यामुळे या दोन्ही वाहनांना ताब्यात घेण्यात आले. ही वाहने अकोला तहसील कार्यालय येथे लावण्यात आली. वाहन धारकांकडून अंदाजे दंड प्रति ब्रास 1 लाख 16 हजार याप्रमाणे वसूल करण्यात येणार आहे.

Illegal sand traffic in Akola; Tahsildar squad's took action
अकोल्यात अवैध रेतीची वाहतूक; तहसिलदारांच्या पथकाची कारवाई
author img

By

Published : Dec 19, 2019, 11:15 PM IST

अकोला - रेती वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातलेले आहेत. बाहेर जिल्ह्यातील रेती ही जिल्ह्यामध्ये येत आहे. यातीलच काही रेती माफिया हे एकच रॉयल्टी 2 ते 3 वेळा वापरून रेतीची वाहतूक करीत आहेत. रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांची संख्या सध्य स्थितीमध्ये वाढलेली दिसून येत आहे. अशा अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने गुरुवारी सकाळी अकोला तहसीलदार यांच्या पथकाने वाशिम रोड येथे रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांवर कारवाई केली. या दोन्ही वाहनांमध्ये अंदाजे दीड ब्रास रेती होती.

या वाहनधारकांना रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता वाहन चालकाचे उत्तर हे संशयास्पद वाटल्यामुळे या दोन्ही वाहनांना ताब्यात घेण्यात आले. ही वाहने अकोला तहसील कार्यालय येथे लावण्यात आली. वाहन धारकांकडून अंदाजे दंड प्रति ब्रास 1 लाख 16 हजार याप्रमाणे वसूल करण्यात येणार आहे. अकोला तहसील आणि खनिकर्म विभाग यांनी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या अवैध गौण खनिजांची वाहतूक करणार्‍यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. याबाबत तलाठी संजय नेमाडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती, वाशिम बायपास जवळून 2 वाहनांमध्ये अवैधरित्या रेतीची वाहतूक होत आहे. त्याच अनुषंगाने ही कारवाई अकोला तहसीलदार लोखंडे, मंडळ अधिकारी थिटे आणि तलाठी नेमाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

हेही वाचा - पतीने मित्रांना करायला लावला स्वतःच्या पत्नीवर बलात्कार; मुंबईतील उद्योजक पतीला अटक

Intro:अकोला - रेती वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातलेले आहे. बाहेर जिल्ह्यातील रेती ही जिल्ह्यामध्ये येत आहे. यातीलच काही रेती माफिया हे एकच रॉयल्टी दोन ते तीन वेळा वापरून रेतीची वाहतूक करीत आहे. रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्याची संख्या सध्या स्थितीमध्ये वाढलेली दिसून येत आहे. अशा अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यानवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज सकाळी अकोला तहसीलदार यांच्या पथकाने वाशिम रोड येथे रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली. या दोन्ही वाहनांमध्ये अंदाजे दीड ब्रास रेती होती.Body:या वाहनधारकांना रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता वाहन चालकाचे उत्तर हे संशयास्पद वाटल्यामुळे या दोन्ही वाहनांना ताब्यात घेण्यात आले. ही वाहने अकोला तहसील कार्यालय येथे लावण्यात आली. या वाहन धारकांकडून अंदाजे दंड प्रति ब्रास 1 लाख 16 हजार याप्रमाणे वसूल करण्यात येणार आहे. अकोला तहसील व खनिकर्म विभाग यांनी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या अवैधगौण खनिजांची वाहतूक करणार्‍यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. सुमारास तलाठी संजय नेमाडे यांना गोपनीय माहिती मिळाली की वाशीम बायपास जवळून दोन वाहनांमध्ये अवैधरित्या रेतीची वाहतूक होत आहे. त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई अकोला तहसीलदार लोखंडे, मंडळ अधिकारी थिटे व तलाठी नेमाडे यांच्या मार्गदर्शनात केली.Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.