ETV Bharat / state

जुगार अड्ड्यावर छापा : 19 जणांवर गुन्हा दाखल, 69 हजारांचा मुद्देमाल हस्तगत - akola crime news

ग्राम रौंदाळा तसेच तेल्हारा शहारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये 19 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

illegal gambling exposed in akola
ग्राम रौंदाळा तसेच तेल्हारा शहारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.
author img

By

Published : Jan 15, 2020, 7:48 AM IST

अकोला - ग्राम रौंदाळा तसेच तेल्हारा शहारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये 19 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत 69 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्राम रौंदाळा तसेच तेल्हारा शहारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.

तेल्हारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना गस्त घालताना गुप्त माहिती मिळाली. ग्राम रौंदळा तसेच तेल्हारा येथील मानकर चौक याठिकाणी वरली मटक्याचा जुगार सुरू असल्याचे यामधून कळले. संबंधित माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून बापूराव पांडूरंग अबगड, दिपक मुकीदा भोजन, रमेश पुरुषोत्तम सपकाळ, उमेश रमेश दिवनाले, जयंता गणोजी तायडे, वसंता रायभान आठवले तसेच नंदपाल गणेश वानखडे, साहेबराव बापूराव आठवले यांना ताब्यात घेतले आहे. यांसोबत अन्य चौघांवर कारवाई केली.

तेल्हारातील मानकर चौकातून अमोल जनार्दन डांगे, अमोल बाबूराव जवंजाळ, शंकर ओकार पोटे, विकास विश्वनाथ कुईटे, सुनिल रघुनाथ खापरकर यांना ताब्यात घेण्यात आले. संबंधित कारवाईत पथकाने 69 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मटका व्यवसायाचे मालक गजानन बाप्पुराव सरोदे तसेच गजानन पाटील यांविरोधात तेल्हारा पोलीस ठाण्यात कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा तसेच कलम 109 (भा.दं.सं) अन्वये गुन्हा नोंदण्यात आला आहे.

Intro:अकोला - पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने ग्राम रौंदाळा तसेच तेल्हारा शहारात सुरू असलेल्या
वरली मटक्याचे जुगारावर आज छापा टाकून १९ जणांवर कारवाई केली. या कारवाईत 69 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Body:पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक हे तेल्हारा पोलिस स्टेशन अंतर्गत गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली. ग्राम रौंदळा तसेच तेल्हारा येथील मानकर चौक या दोन्ही ठिकाणी वरली मटक्याचा जुगार खेळ सुरू आहे .यावरून पथकाने छापा टाकला. पथकाने यामध्ये बापूराव पांडूरंग अबगड, दिपक मुकीदा भोजन, रमेश पुरुषोत्तम सपकाळ, उमेश रमेश दिवनाले, जयंता गणोजी तायडे, वसंता रायभान आठवले, नंदपाल गणेश वानखडे, साहेबराव बापूराव आठवले, उमेश ओकार मोरे, ज्ञानेश्वर विठठल ढोणे, संदीप काशीराव सिरसाट, सूर्यभान पुंडलीकराव माठे यांना ताब्यात घेतल. तसेच तेल्हारा शहरातील मानकर चौक या ठिकानावरून अमोल जनार्दन डांगे, अमोल बाबूराव जवंजाळ, शंकर ओकार पोटे, विकास विश्वनाथ कुईटे, सुनिल रघुनाथ खापरकर यांना ताब्यात घेतले. या दोन्ही कारवाईत पथकाने 69 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, वरली मटका व्यवसायचे मालक गजानन बाप्पुराव सरोदे तसेच गजानन पाटील यांचे विरुध्द तेल्हारा पोलीस स्टेशन येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार कायदा सह कलम १०९ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.