ETV Bharat / state

छंदातून आनंद..! स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी क्षणचित्रांसह हजारो आगपेटींचा संग्रह करणारा अवलिया - भाजप

अकोल्यातील उत्कर्ष जैन हा आगपेटी जमा करण्याच्या छंदातून आनंद मिळवत आहे. सध्या त्याच्याकडे ३ हजार ५०० पेक्षा जास्त आगपेट्या आहेत. यामध्ये क्रांतिकारक, चित्रपट अभिनेत्री, अभिनेता यांच्यासह प्राणी, झाडे, फुले, मोटर, कपडे धुण्याचे पावडर, चहा, विविध गुटखा पुडी यांच्या छायाचित्राच्या आगपेटी आहेत. तसेच विदूषक, देवांची छायाचित्रे, बिडी, चित्रपटांच्या नावांचीही आगपेटी त्याच्याकडे आहेत.

आगपेटी गोळा करण्याचा छंद जोपासत साधला 'उत्कर्ष'
author img

By

Published : May 10, 2019, 1:47 PM IST

Updated : May 10, 2019, 3:37 PM IST

अकोला - वेगवेगळे छंद जोपासत त्याच्याभोवतीच आपले आयुष्य जगणारे अनेक जण आहेत. स्वत:च्या छंदातून प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचलेलेही अनेक जण पाहायला मिळतात. असाच एक वेगळा छंद अकोल्यातील उत्कर्ष जैन याने जोपासला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आगपेट्या जमा करण्याचा छंदातून त्याला तो आनंद मिळवत राहतो. आतापर्यंत त्याने साडेतीन हजारांपेक्षा जास्त आगपेट्या जमा केल्या आहेत.

आगपेटी गोळा करण्याचा छंद जोपासत साधला 'उत्कर्ष'

छंद जोपासत आपला उदरनिर्वाह करणारे अनेक लोक आपण बघतो. तर फक्त छंद म्हणून त्यातून आनंद घेणारेही अनेकजण या आहेत. अकोल्यातील उत्कर्ष जैन हा सुद्धा आगपेटी जमा करण्याच्या छंदातून आनंद मिळवत आहे. सध्या त्याच्याकडे ३ हजार ५०० पेक्षा जास्त आगपेट्य़ा आहेत. यामध्ये क्रांतिकारक, चित्रपट अभिनेत्री, अभिनेता यांच्यासह प्राणी, झाडे, फुले, मोटर, कपडे धुण्याचे पावडर, चहा, विविध गुटखा पुडी यांच्या छायाचित्राच्या आगपेटी आहेत. तसेच विदूषक, देवांची छायाचित्रे, बिडी, चित्रपटांच्या नावांचीही आगपेटी त्याच्याकडे आहेत.

एवढेच नाही तर भाजप पक्षाची आगपेटी, कामगारांना आवश्यक असलेल्या अवजारांच्या छायाचित्रांची आगपेटी आणि देशाला स्वातंत्र्य मिळून ५० वर्ष झाल्याने त्यावर निघालेली आगपेटीही त्याच्याकडे आहे. विदेशातील आगपेटी, अगरबत्तीसोबत विकण्यात येणारी आगपेटी, अशा विविध प्रकारच्या आगपेट्या त्याने जमा केल्या आहेत.

उत्कर्षकडे असलेल्या आगपेटींचे संग्रह पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले. तसेच तो आगपेटी जमा करणाऱ्याच्या ग्रुपचा सदस्य झाला असून त्यांनीही त्याच्याकडे असलेल्या संग्रहाचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्याच्याजवळील काही विशिष्ट आगपेटीची मागणी केल्याचे समजते.

Intro:अकोला - वेगवेगळे छंद जोपासत त्याच्याभोवती आपले आयुष्य काढणारे अनेक जण आहेत. या छंदामुळे भरपूर लोक प्रसिद्धीच्या उंच शिखरावर गेले आहे. असाच एक छंद जोपासणारा उत्कर्ष जैन हा अवलिया वेगळ्याच पद्धतीने समोर आला आहे. उत्कर्ष हा आग लावण्यासाठी कामात येणाऱ्या आगपेटी गोळा करण्याचा छंद अनेक वर्षांपासून जोपासत असून त्याने आतापर्यंत साडेतीन हजारांपेक्षा जास्त वेगवेगळ्या आगपेट्या जमा केल्या आहेत.

Body:छंद जोपासत आपला उदरनिर्वाह करणारे अनेक लोक आपण बघतो. तर फक्त छंद आणि छंद म्हणून त्यातून आनंद घेणारी ही अनेकजण या जगात आहे. वेगवेगळ्या प्रकारचा हा छंद जोपासणाऱ्याची दुनियाच वेगळी असते. त्यांच्या दुनियेत आपण रमलो तर आपल्यालाही हवहवसं वाटतं. येथील उत्कर्ष जैन हा एकदमच वेगळा छंद जोपासत आहे. हा त्याचा छंद अनेक वर्षांपासून त्याला आनंद देणारा आहे. तो अशी वस्तू जमा करत आहे जी खूप घातक आहे. त्या वस्तूची छोटीशी ठिणगी पण पडली तर खूप मोठी भयंकर दुर्घटना होऊ शकते. असा हा उत्कर्ष त्या वस्तूचा दिवाना झाला आहे. तो अवघ्या सात वर्षांपासून ही सर्व वस्तू वेगवेगळ्या स्वरूपात मिळणारी जमा करून त्याने एक आदर्श निर्माण केला आहे. ती वस्तू म्हणजे आगपेटी.
आगपेटी जमा करण्याचा उत्कर्षाचा छंद हा त्याला देत आहे. त्याच्याकडे 3 हजार 500 पेक्षा जास्त आगपेटी आहेत. या आगपेंटींमध्ये क्रांतिकारक, चित्रपट अभिनेत्री, अभिनेता यांच्यासह प्राणी, झाडे, फुल, मोटर, कपडे धुण्याची पावडर, चहा,विविध गुटखा पुडी यांच्या छायाचित्राच्या आगपेटीसह विदूषक, देवांची छायाचित्रे, बिडी, चित्रपटांच्या नावांची आगपेटीही त्याच्याकडे आहे. एवढेच नाही तर भाजप पक्षाची आगपेटी ही त्याने जमा केलेली असून कामगारांना आवश्यक असलेल्या अवजारांच्या छायाचित्रांची आगपेटी आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 50 वर्षी झाली, त्यावर निघालेली आगपेटी ही त्यांच्याकडे आहे. विदेशातील आगपेटी, लहान मोठी आगपेटी, अगरबत्ती सोबत विकण्यात येणारी आगपेटी, अगरबत्ती च्या पुड्याला जोडून येणारी आगपतीसोबत त्याने सगळ्यात असलेली आगपेटीही जमा केली आहे, हे विशेष.
त्याच्याकडे असलेल्या आगपेटीचे कलेक्शन पाहून अनेकांनी त्याचे कैतुक केले आहे. तसेच तो आगपेटी जमा करणाऱ्याच्या ग्रुपचा सदस्य झाला असून त्यांनीही त्यांचेकडे असलेल्या कलेक्शनचे कौतुक केले आहे. काहींनी ते त्याच्याकडील काही विशिष्ट आगपेटीची मागणी ही केल्याचे समजते.

Conclusion:सूचना - सोबत पॅकेज स्टोरी पाठवीत आहे.
Last Updated : May 10, 2019, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.