ETV Bharat / state

अकोल्यात उष्णतेची लाट कायम, रस्ते ओस - अकोला

गेल्या एप्रिल महिन्यात तापमान ४७ अंश सेल्सिअसच्यावर गेले होते. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते. मे महिना सुरू होताच तापमान थोडेफार कमी झाले होते. मात्र, उन्हाची दाहकता अद्यापही कायम आहे.

उन्हामुळे रस्त्त्यावर असलेला शुकशुकाट
author img

By

Published : May 17, 2019, 2:45 PM IST

अकोला - अकोल्यात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. शहरात आज ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे दिवसभर अंगाला चटके बसणाऱ्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

उन्हामुळे रस्त्त्यावर असलेला शुकशुकाट

गेल्या एप्रिल महिन्यात तापमान ४७ अंश सेल्सिअसच्यावर गेले होते. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते. मे महिना सुरू होताच तापमान थोडेफार कमी झाले होते. मात्र, उन्हाची दाहकता अद्यापही कायम आहे. गरम हवादेखील त्यामध्ये भर टाकत आहे. त्यामुळे नागरिक दिवसा फिरायचे टाळत आहे. परिणामी दुपारच्यावेळी बाजारपेठ आणि मुख्य रस्स्त्यांवर नागरिकांची गरदी दिसत नाही. वाहतूक पोलीस मात्र आपले कर्तव्य अगदी प्रामाणिकणे बजावताना दिसत आहेत.

Intro:अकोला - अकोला चे तापमान दिवसेंदिवस कमी होत असताना उष्णता मात्र कायम राहत आहे. आजच्या तापमानाची नोंद 43 अंश असली तरी दिवसभरात मात्र अंगाला चटके लागणारी होऊन होते. गेल्या पंधरा दिवसांपासून अकोल्याचे तापमान 44 अंशापर्यंत पोहोचले आहे. एप्रिल महिन्यात हेच तापमान 47 च्या वर गेले होते, हे विशेष.

Body:'हीट वेव्ह'ने अकोलेकरांना एप्रिल महिन्यात त्रस्त केले होते. त्यानंतर मे महिन्यात हा परिणाम कमी होत अकोला चे तापमान 44 अंशाच्या वर आणि 45 अंशाच्या आतच राहिले. गेल्या पंधरा दिवसांपासून अकोल्याचे तापमान याच पाऱ्यावर खेळत असतानाच उन्हाची तीव्रता मात्र कमी झालेले नाही. तापमान जरी कमी असले तरी अंगाला चटके लावणारे ऊन अद्यापही कायम आहे. तर गरम हवा ही त्यात भर टाकत आहे. त्यामुळे अकोलकर दिवसभर न फिरता सायंकाळी सात त्यानंतरच घराबाहेर पडत आहेत. परिणामी, बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर नागरिकांची व वाहन चालकांची रेलचेल कमी दिसते. वाहतूक पोलीस मात्र आपले कर्तव्य बजावताना सावलीचा आधार घेत मंदावलेल्या वाहतुकीकडे पाहत उभा असतो.
अकोल्याच्या तापमानातील बदल जरी झाला असला तरी पुष्टी तिची दाहकता कमी न झाल्यामुळे दिवस रात्र एसी आणि कुलरची हवा सुरूच असते. मे महिना अर्धा संपला असला तरी पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्या सोबतच अकोलेकरांना लागली आहे. केव्हा पाऊस पडतो आणि ही उष्णता केव्हा कमी होते कडे अकोलेकरांचे डोळे बघत आहेत.

Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.