अकोला - पूर्ववैमनस्यातून तिघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सातमैल या गावात घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. लक्ष्मण डाबेराव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
पूर्ववैमनस्यातुन तिघांवर प्राणघातक हल्ला; अकोल्यातील सातमैल गावची घटना - बाळापूर पोलिस ठाणे
पूर्ववैमनस्यातून तिघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील सातमैल या गावात घडली. या हल्ल्यातील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत.
![पूर्ववैमनस्यातुन तिघांवर प्राणघातक हल्ला; अकोल्यातील सातमैल गावची घटना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4189797-thumbnail-3x2-akola-news.jpg?imwidth=3840)
पूर्ववैमनस्यातुन तिघांवर प्राणघातक हल्ला; अकोल्यातील सातमैल गावची घटना
अकोला - पूर्ववैमनस्यातून तिघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सातमैल या गावात घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. लक्ष्मण डाबेराव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
पूर्ववैमनस्यातुन तिघांवर प्राणघातक हल्ला; अकोल्यातील सातमैल गावची घटना
पूर्ववैमनस्यातुन तिघांवर प्राणघातक हल्ला; अकोल्यातील सातमैल गावची घटना
Intro:अकोला - पूर्ववैमनस्यातून काहीजणांनी तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सकाळी सातमैल छोट्या गावात घडली.दरम्यान, मारेकऱ्यांना जुने शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून हे प्रकरण आता हद्द निश्चित होत नसल्याने बाळापुर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले आहे. लक्ष्मण डाबेराव असे मृतकाचे नाव आहे. तर दोघे जखमी आहेत.
Body:लक्ष्मण दुधाजी डाबेराव, कृष्णा ओंकार सोळंके, मुलगा हरी ओंकार सोळंके हे घरी असताना त्यांच्याकडे सचिन दिपम वाकोडे, प्रवीण दीपक वाकोडे, सागर संतोष शिरसाट यांनी कुऱ्हाड आणि काठी घेवून धाव घेतली. त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये हे तिघेही जखमी झाले. जुने शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून जखमीना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. आरोपीनी लक्ष्मण डाबेराव यांचे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडले. कृष्णा सोळंके यांचे दोन्ही पाय तर ओंकार सोळंके यांचा उजवा हात तोडला. या सर्वांवर उपचार सुरू असताना लक्ष्मण डाबेराव यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून घटनास्थळ बाळापूर पोलिस स्टेशन असल्याने हे प्रकरण बाळापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके करीत आहेत.
Conclusion:बाईट - गोपाल सोळंके
बाईट - रिंकू सोळंके