ETV Bharat / state

अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातने वाढ; ५ जण कोरोनामुक्त - Akola corona news

अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज सकाळी सातने वाढ झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे, शुक्रवारी रात्री पाच जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

corona : 7 more test positive in akola active cases rise to 128
अकोला : कोरोना रुग्णांच्या संख्येत सातने वाढ; ५ जण कोरोनामुक्त
author img

By

Published : May 23, 2020, 2:51 PM IST

अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत शनिवारी सकाळी सातने वाढ झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे, शुक्रवारी रात्री पाच जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. पॉझिटिव्ह आलेले रुग्णांमध्ये सहा महिला व एक पुरुष आहे.

आज सकाळी पात्र झालेल्या कोरोना अहवालातील सात जणांपैकी पाच जण हे फिरदोस कॉलनी परिसरातील रहिवाशी आहे. तर एक जण माणिक टॉकी जवळील टिळक रोड परिसराचा राहणारा आहे. रहिलेला एक जण लोहिया नगर खोलेश्वरचा आहे.

दरम्यान, आजच्या रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३६२ इतकी झाली आहे. यात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२८ जणांवर उपचार सुरू आहेत, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

आज सकाळी प्राप्त झालेले अहवाल -

  • एकूण प्राप्त अहवाल - ३७
  • पॉझिटिव्ह - ७
  • निगेटिव्ह - ३०

    अकोला जिल्ह्यातील एकूण रुग्ण -
  • एकूण रुग्ण - ३६२
  • मयत - २३
  • डिस्चार्ज - २११
  • ॲक्टिव्ह केसेस - १२८

हेही वाचा - आनंददायी बातमी... अकोल्यातील दोन पोलिसांचा कोरोनावर विजय, अधिकाऱ्यांकडून दोघांचे स्वागत

हेही वाचा - दुचाकीची सीट फाडल्याच्या संशयातून तरुणाचा खून; चौघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.