ETV Bharat / state

बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा - गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले बेंबळा धरण शंभर टक्के भरले असून दोन दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
author img

By

Published : Sep 21, 2019, 8:09 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले बेंबळा धरण शंभर टक्के भरले असून दोन दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा राज ठाकरेंना कार्टूनमधून चिमटा!

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कुठे तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस कोसळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले बेंबळा धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून सायंकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जलाशयाची पातळी 268 मीटर ईतकी असून एकूण जलसाठा 183.94 दलघमी आहे. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाकडून कळम, बाबुळगाव आणि राळेगाव या तीनही तालुक्यांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - 'लोकशाही महोत्सवाचे स्वागत, सर्वांनी यात सहभागी व्हा'

Intro:Body:यवतमाळ: जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरण शंभर टक्के भरले असून दोन दरवाजे 25 सेंटीमीटर उघडण्यात आले. यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.या प्रकल्पाच्या नदी काठावरील कळंब, राळेगाव, बाबुळगाव या तालुक्यातील नदी-नाल्याच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून कुठे तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस कोसळून राहिलेला आहे त्यामुळे धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने आज दुपारपासून 15 सेंटिमीटरने या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले होते. तर सायंकाळच्या सुमारास यात वाढ करून 25 सेंटिमीटरने प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या प्रकल्पाची जलाशयाची पातळी 268 मीटर असून आजपर्यंत 183.94 दलघमी पाण्याचा साठा आहे. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाकडून कळम बाबुळगाव राळेगाव या तालुक्याच्या तीन्ही तहसीलदारांना नदी नाल्याच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.