ETV Bharat / state

'मिक्सोपॅथी'ला एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा विरोध; साखळी उपोषण - अकोला एमबीबीएस विद्यार्थी आयएमए डॉक्टर साखळी उपोषण न्यूज

आता आयुर्वेदीक, होमिओपॅथी, युनानी डॉक्टरांना अ‌ॅलोपथीतील शस्त्रक्रिया करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. कुठलेही प्रशिक्षण नसताना अशी परवानगी अ‌ॅलोपथी वगळता इतर वैद्यकीय क्षेत्रासाठी देणे धोकादायक आहे. भविष्यात याचा सामान्य रुग्ण, नागरिकांवर त्याचा परिणाम होवू शकतो, असे म्हणत या निर्णयाचा विरोध करण्यासाठी एमबीबीएसचे विद्यार्थी आणि आयएमए डॉक्टरांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

अकोला एमबीबीएस विद्यार्थी न्यूज
अकोला एमबीबीएस विद्यार्थी न्यूज
author img

By

Published : Feb 3, 2021, 7:55 PM IST

अकोला - आयुर्वेदीक, होमिओपॅथी आणि युनानी आरोग्य सेवेला अ‌ॅलोपथीसारखी शस्त्रक्रिया करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. याविरोधात आज एमबीबीएसचे विद्यार्थी आणि आयएमएतर्फे आयएमए हॉल येथे साखळी उपोषण करण्यात येत आहे.

'मिक्सोपॅथी'ला एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा विरोध

'मिक्सोपॅथी'ला एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा विरोध; साखळी उपोषण
हेही वाचा - लवकरच महिलांसाठी अत्याधुनिक फिरता दवाखाना - राजेश टोपे

आता आयुर्वेदीक, होमिओपॅथी, युनानी डॉक्टरांना अ‌ॅलोपथीतील शस्त्रक्रिया करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. कुठलेही प्रशिक्षण नसताना अशी परवानगी अ‌ॅलोपथी वगळता इतर वैद्यकीय क्षेत्रासाठी देणे धोकादायक आहे. भविष्यात याचा सामान्य रुग्ण, नागरिकांवर त्याचा परिणाम होवू शकतो. अशा शस्त्रक्रिया या डॉक्टरांनी केल्यास रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाचा विरोध करण्यासाठी एमबीबीएसचे विद्यार्थी आणि आयएमए डॉक्टरांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

आयुर्वेदीक, होमीओपथी आणि युनानी वैद्यकीय सेवा विनाशस्त्रक्रिया असतात. यांना कुठलेच प्रशिक्षण दिलेले नाही. तरीही, केंद्र सरकारने हा कायदा काढून वैद्यकीय क्षेत्रांत आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा कायदा आणला असल्याचा आरोप आयएमएने केला आहे. या आंदोलनात आयएमएचे अध्यक्ष डॉ. कमलकिशोर लढ्ढा,डॉ. अमोल केळकर, डॉ. पराग डोईफोडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा - बोरीवलीत एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि अ‌ॅपेक्स हॉस्पिटलच्या सहयोगाने नवीन कर्करोग उपचार केंद्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.